Plan to attract world tourists to Vidarbha - Tourism Minister Aditya Thackeray
नागपूर महाराष्ट्र

जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

नागपूर : नागपूर आणि विदर्भामध्ये विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य […]

rain in maharashtra for next three days
नागपूर महाराष्ट्र

पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

नागपूर : मंगळवारी संपूर्ण विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याकडून यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या […]

The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
नागपूर महाराष्ट्र

नागपुरातही आढळला ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण, आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली

नागपूर : नागपूर येथेही आता ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊनसुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळत आहेत. त्यातच आता नागपूर येथेही ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण […]

new covid19 variant found in south africa
नागपूर महाराष्ट्र

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचे आदेश

नागपूर : कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य […]

Gadchiroli Police Department gets Rs 51 lakh prize from District Planning Fund, Guardian Minister Eknath Shinde's announcement
नागपूर महाराष्ट्र

गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल असे ते यावेळी म्हणाले. शनिवारी गडचिरोली- छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत […]

Dilip Walse Patil
नागपूर महाराष्ट्र

आमच्या पोलिसांचा मला अभिमान, गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी […]

Use of fast track DNA unit to punish criminals - Chief Minister Uddhav Thackeray
नागपूर महाराष्ट्र

गुन्हेगाराला हमखास शिक्षेसाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटचा उपयोग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे, गुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. नागपूर येथे राज्याच्या […]

Minister Dr. Nitin Raut
नागपूर महाराष्ट्र

सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया आजारासाठी नागपुरात केंद्र उघडणार

नागपूर : सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया या आजारावर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार व्हावे, यासाठी केंद्र उघडण्यात यावे, असा निर्णय सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज घेतला. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात समिती गठित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या सिकलसेल संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांसह […]

There will be no Dhamma Chakra Pravartan Day celebrations this year
नागपूर महाराष्ट्र

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार नाही

नागपूर : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसऱ्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन यावर्षी करता येणार नाही. आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाने 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये मुद्दा क्रमांक ४ […]

Bangladesh flight made a medical emergency landing at Nagpur airport
नागपूर महाराष्ट्र

पायलटला विमानातच सुरू झाला हृदयविकाराचा त्रास, मग…

नागपूर : पायलटला विमानातच हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले. या विमानात एकूण १२६ प्रवासी होते. मस्कतहून ढाक्याला जाणारे हे विमान रायपूरवरुन जात असताना पायलटला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे विमानाने कोलकाता एटीसीला संपर्क करून विमानातील परिस्थितीबद्दल सांगितले. त्यानंतर एटीसीने विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या […]