उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. तसंच हे नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. किम जोंग उन यांनी संबंधित व्यक्तीला […]
ग्लोबल
Stay updated with the latest global news, including important updates and events from around the world. This category brings you breaking news, in-depth reports, and analysis on international affairs, politics, economy, environment, and more. We cover major happenings from across the globe, focusing on how they impact India, Maharashtra, and the world at large. Whether it’s geopolitical developments, global health news, or international trends, our Global News section ensures you stay informed on what’s happening globally.
विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता जप्त
फ्रेंच अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता ईडीच्या सांगण्यावरून जप्त केली आहे. युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे, असं ईडीने म्हटलं आहे. विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH […]
चीनचे अवकाशयान चंद्रावर दाखल, चीनच्या सरकारने दिली माहिती
चीनचे अवकाशयान चंद्रावर दाखल झाले आहे. चीनच्या सरकारने ही माहिती दिली. ‘चांगए ५’ हे अवकाशयान त्याच्या निर्धारित जागेवर मंगळवारी रात्री ११ वाजता यशस्वीरित्या उतरले, असे चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने सांगितले. छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली असून, त्यांमध्ये हे अवकाशयान जिथे उतरले, तिथली जमीन दिसत आहे. हेनानच्या दक्षिणी बेटावरून २४ नोव्हेंबरला हे अवकाशयान सोडण्यात आले होते. ते […]
WHO ने फेस मास्कच्या वापराबाबत जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. WHO ने सल्ला दिला आहे की, ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथल्या आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात देण्यात आलेल्या सूचना : ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे […]
कोरोनावरची लस आली, ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना होणार उपलब्ध
कोरोनावरची लस कधी उपलब्ध होणार याची सामान्यांना उत्सुकता लागली आहे. आता प्रतीक्षा संपली असून लवकरच कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या पुढच्या आठवड्यापासून वापराला मंजुरी दिली आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू […]
भाताच्या शेतात काम करणाऱ्या ४३ शेतमजुरांची निर्घृण हत्या
ईशान्य नायजेरियाच्या माइदुगुरी शहराजवळ बोको हरामच्या दहशतवाद्यांनी भाताच्या शेतात काम करणाऱ्या ४३ शेतमजुरांची निर्घृणपणे मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली आहे. या हल्ल्यात ६ मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. माहितीनुसार या हल्लेखोरांनी आधी या मजुरांना बांधलं आणि नंतर कोशोबे गावांत त्यांची मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या हल्ल्याचा तीव्र […]
…तरच मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे- डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, इलेक्टोरल कॉलेजनी जो […]
बॉडीबिल्डरने केले सेक्स डॉलबरोबर लग्न, लग्नाची व्हिडिओ क्लिप व्हायरल
कझाकस्तानमधील युरी टोलोचको नावाच्या बॉडीबिल्डरकडे मार्गो नावाची एक सेक्स डॉल आहे, जिच्याशी त्याने नुकतेच लग्न केले आहे. टोलोचको आणि मार्गोच्या लग्नाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर जोरदार चर्चा देखील सुरु आहे. View this post on Instagram A post shared by OddJack / Юрий Толочко (@yurii_tolochko) वृत्तानुसार, टोलोचको विवाहाचा […]
बलात्कार करणार्या आरोपीला नपुंसक बनवले जाणार, पाकिस्तान सरकारने आणला अध्यादेश
पाकिस्तान सरकार बलात्कार करणार्या आरोपींविरूद्ध नवीन कायदे आणणार आहे. याअंतर्गत बलात्कार करणाऱ्या आरोपीला इंजेक्शन देऊन नपुंसक बनवले जाईल. मंगळवारी इमरान यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. सरकारने बलात्काराविरोधी (अन्वेषण व चाचणी) अध्यादेश २०२० आणि पाकिस्तान दंड संहिता (दुरुस्ती) अध्यादेश २०२० ला ‘मोठा निर्णय’ असे म्हटले […]
डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता […]










