क्राईम देश

लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे घडलं मोठं हत्याकांड, माथेफिरूने संपूर्ण कुटुंबच संपवलं…

उत्तर प्रदेश : अमेठीमध्ये गुरुवारी एका शाळेतील शिक्षकाच्या संपूर्ण कुटुबांची हत्या एका माथेफिरूने केली.  हे धक्कादायक प्रकरण प्रेमप्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून चंदन वर्माची ओळख पटवली असून शिक्षकाची बायको आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षक सुनील […]

Crime News Rape
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरलं! बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे : पुण्यात मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील बोपदेव घाट परिसरातून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. बोपदेव घाटामध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बोपदेव घाटात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आईने केला वेगळाच बनाव

पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेदांश वीरभद्र काळे असे मृत मुलाचे नाव असून महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत मुलाच्या आईने मुलगा बेडवरुन पडल्याचे सांगत त्याला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र पोलीस तपासात हे धक्कादायक सत्य […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : 30 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून, भावाला वाचवण्याचा करत होता प्रयत्न

पुणे : आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. मृत व्यक्तीच्या भावाचे हल्लेखोरांसोबत पूर्ववैमनस्य असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मुख्य हल्लेखोरासह दोघांना अटक केली आहे, ज्यांच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव सुनील सरोदे (वय […]

woman repeatedly abused
क्राईम महाराष्ट्र सोलापूर

खळबळजनक! विवाहितेवर तीन मित्रांकडून वारंवार अत्याचार, पीडितेच्या आत्महत्येनंतर झाला धक्कादायक खुलासा…

सोलापूर : एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी वारंवार अत्याचार करून तिला शारिरिक आणि मानसिक त्रास दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारू, अशी धमकी देखील या नराधमांनी तिला दिली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून […]

minor girl rape
क्राईम देश

संतापजनक! ८ वर्षाच्या चिमुकलीवर रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये बलात्कार

मध्य प्रदेश : अल्पवयीन मुलींवरीलअत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. मध्यप्रदेशमधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. ८ वर्षाच्या चिमुकलीवर एका तरुणाने रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकली आपल्या वडील आणि आजीसोबत त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात आली असताना या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात […]

crime
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहकारनगर भागातील तळजाई परिसरात चारित्र्याच्या संशयावरून आणि कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी सत्यवान अनिल मोहिते (वय 26, रा. शेळगाव, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहितेच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली […]

double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
क्राईम नाशिक महाराष्ट्र

शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी, २५ वर्षीय प्रियकराला संपवले

नाशिक : नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात घडलेल्या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली असून शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी […]

The person who sent the obscene audio tape was finally arrested
क्राईम महाराष्ट्र

घृणास्पद! शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत केला विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, शिक्षकावर गुन्हा दाखल

बाळापूर : अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी संध्याळाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक शाळेत मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रमोद सरदार हा शिक्षक म्हणून कार्यरत होता. प्रमोद गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या […]

student committed suicide
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक घटना! शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून १३ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठी लिहून शिक्षिकेवर गंभीर आरोप

कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. विघ्नेश प्रमोदकुमार पात्रो असे या मुलाचे नाव असून तो आयडियल या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या […]