पुणे : पुण्यातील ७० वर्षे जुन्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेण्याची घटना दहा ऑगस्टला पहाटे घडली.उच्चभ्रू आणि वर्दळीच्या अशा प्रभात रस्त्यावरील भारती निवास कॉलनीतील एका बंगल्यात हत्यारे घेऊन आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने धमकी देत ही चोरी केली. या प्रकरणी अनघा परळीकर (वय ४१) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सात ते आठ जणांच्या टोळक्याविरुद्ध तक्रार […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
धक्कादायक घटना! जन्मदात्याला संपवलं, मृतदेह नदीत फेकला, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्या
धाराशिव : धाराशिवमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना घडली आहे. भुम तालुक्यातील आंतरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण आंतरगाव सुन्न झालं आहे. परंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे. विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे […]
घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाण परिसरातील घटना
पुणे : घर कामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पाषाण येथील सोमेश्वरवाडी भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. त्या व्यावसायिक आहेत. त्यांनी घरकामासाठी एकाला ठेवले होते. दोन वर्षांपासून तो महिलेच्या घरात […]
डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, ब्लूटूथ ईयरबडच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला आज सियालदह न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी […]
नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये सापडला मृतदेह, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
मुंबई : नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का […]
धक्कादायक! महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अखेर अटक, 25 महिलांना त्रास देत असल्याचे निष्पन्न
मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती […]
नात्याला काळीमा फासणारी घटना, पोटच्या पोरानेच केला आईवर बलात्कार, जीवे मारण्याची धमकी…
सातारा : पोटच्या पोरानेच बलात्कार केल्याची तक्रार करण्याची वेळ मातेवर आली आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात कुडाळपासून जवळच असलेल्या पानस पुनर्वसन येथे आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्यसनी मुलाने आपल्या ५५ वर्षांच्या आईवरच बलात्कार केला आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस […]
मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक, महाडच्या हॉटेलमधून ताब्यात
रायगड : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. […]
विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!
बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधावरून एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने सार्वजनिकरित्या ही मारहाण केल्याचा दावा केला जातोय. आजूबाजूला जवळपास २०० लोकांचा जमाव होता. या जमावासमोर एका पुरुषाला आणि महिलेला लाथा-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारण्यात आलं. यावरून भाजपाने आणि सीपीआय या पक्षांनी तृणमूलवर निशाणा साधला आहे. तर हा प्रकार समर्थनीय […]
कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं
सांगली : सांगलीतला तरुण पैलवान सूरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करुन आस्मान दाखवणाऱ्या सूरजने अशा पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होते आहे. सूरज निकमचा […]










