uspicious death of PhD holder at girlfriend's house in Mumbai
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पीएचडीधारकाचा मैत्रिणीच्या घरी संशयास्पद मृत्यू, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह

मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथे एका ४९ वर्षीय पीएचडी धारकाचा मृत्यू झाला आहे. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. रवी यादव असे मृताचे नाव अून ते मुळचे डोंबिवलीचे आहेत. एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीत कामाला होते. त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गोरेगाव पश्चिम येथील […]

double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
क्राईम पुणे महाराष्ट्र

धक्कादायक घटना! पत्नीच्या गळ्यावर वार करून पतीने लॉजच्या रुमला कुलूप लावले, पत्नीचा मृत्यू

पुणे : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खून करून पती लाॅजला कुलूप लावून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कृष्णा कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला […]

Investigation Of 15 Persons Who Joined Party With Minor Boy Deep Investigation In Kalyaninagar Accident Case
क्राईम पुणे महाराष्ट्र

अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी; कल्याणीनगर अपघात प्रकरणात सखोल तपास

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाबरोबर पबमधील पार्टीत सामील झालेल्या १५ मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. उर्वरित ४८ हजारांचे बिल अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती चौकशीत मिळाली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने २५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. […]

Uddhav Thackeray, Eknath Shinde, and Sharad Pawar with Sanjay Raut in a political discussion about Maharashtra's Chief Minister issue
क्राईम देश राजकारण

देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका, संजय राऊतांचा अमित शाहांवर गंभीर आरोप

जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]

47 lakh rupees of education department using fake cheques
क्राईम महाराष्ट्र मुंबई

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचा खुलासा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला आहे. बँकेचे व्यवहार सी.टी.एस. प्रणालीद्वारे होतात. त्यामुळे या बनावट धनादेशाची तपासणी संबंधित बँकांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी योग्य प्रकारे […]

crime
क्राईम महाराष्ट्र

लिव्ह-इन पार्टनरची हत्या! महिलेला मारल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकला, पत्नीनेही दिली साथ

पालघर : पालघरमध्ये एका व्यक्तीने 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला पाण्यात बुडवून मारले, त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातमधील वलसाड येथील खाडीत फेकून दिला. दरम्यान, या हत्येत आरोपीच्या पत्नीनेही त्याची साथ दिली होती, तिलादेखील पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या […]

Suicide by hanging
क्राईम महाराष्ट्र मुंबई

एअर होस्टेस हत्या प्रकरण : पोलीस ठाण्याच्या शौचालयात आढळला आरोपीचा मृतदेह

मुंबई : एअर होस्टेस रुपल ओगरेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. विक्रम अठवाल असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाण्याच्या शौचालयात ४० वर्षीय आरोपीचा मृतदेह त्याच्याच पॅन्टच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुंबई पोलीस हे प्रकरण संशयास्पद मानून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रायपूर येथील रहिवासी असलेली एअर […]

crime
क्राईम महाराष्ट्र मुंबई

कल्याणमध्ये बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करत हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण : तिसगाव परिसरात एका तरुणानं एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर चाकूने सात ते आठ वार करत तिची हत्या केली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीचे नाव आदित्य कांबळे (वय 20) आहे. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]

Shocking: member of a family brutally murdered
क्राईम देश

OYO रुममध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृत तरुणीच्या मित्राला अटक

केरळ : कोचीमधील ओयो रूममध्ये एका २२ वर्षीय तरुणीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास ही हत्या झाली असून मृत महिलेचे नाव रेश्मा आहे. ती लॅब अटेंडंट असून मूळची चांगनासेरी येथील आहे. याप्रकरणात तरुणीच्या मित्राला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात तरुणीचा मित्र नौशीद याला अटक करण्यात आली आहे. नौशीद […]

crime
क्राईम देश

दिल्ली पुन्हा हादरली! तरुणीची भरदिवसा लोखंडी रॉडने वार करून हत्या, कॉलेजबाहेर घडली घटना

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर भागात शुक्रवारी भरदिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर कॉलेजच्या बाहेर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली, ज्यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. […]