Gang rape of a minor girl
क्राईम देश

दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीची असून चार आरोपींनी 16 वर्षीय मुलीसोबत गैरप्रकार केला आहे. पीडित मुलगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. याप्रकरणी शाहबाद पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. […]

The Swami of the ashram raped and tortured a minor girl for two years
क्राईम देश

आश्रमाच्या स्वामीचा अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार, अखेर ‘अशी’ झाली सुटका…

आंध्रप्रदेश : आश्रमाच्या स्वामीने एका अनाथ मुलीवर दोन वर्षे बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित अनाथ मुलीने केलेल्या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी आरोपी स्वामीला सोमवारी मध्यरात्री अटक केली. पीडितेचे वय 15 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे आई-वडील फार पूर्वीच मरण पावले आहेत. नातेवाइकांनी तिला राजमहेंद्रवरमजवळील वसतिगृहात दाखल केले […]

rapecase
क्राईम महाराष्ट्र

घर दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक

पालघर : घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विठ्ठल संकपाळ असं बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आकाश संकपाळ आणि पीडित महिला हे पालघरमधल्या नालासोपारा या ठिकाणी शेजारी राहतात. ते तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. २९ वर्षीय महिलेचं लग्न झालेलं असून ती तिच्या पतीसह आरोपीच्या घराशेजारी राहते. […]

crime
क्राईम देश

प्रियकराने प्रेयसीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले, 2 दिवसांनी ती शुद्धीवर आली आणि…

बिहार : बिहारमधील नालंदा येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. स्थानिक लोकांनी तिला बेशुद्धावस्थेत आणि गंभीर जखमी झालेली पाहिल्यानंतर उपचारासाठी बिहारशरीफ सदर रुग्णालयात दाखल केले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना नालंदाच्या भगन बिघा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला घडली आहे. दरम्यान, दोन […]

Shocking: member of a family brutally murdered
क्राईम महाराष्ट्र

भयंकर! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीचे वार करत खून, कारण…

वाशिम : जन्मदात्या पित्याने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी व १० वर्षाचा दुसरा मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशिम मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ७ तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात घडली आहे. मिळालेल्या […]

lady did rape with minor boy pocso act
क्राईम देश

तरुणीकडून अल्पवयीन मुलावर वारंवार बलात्कार, पॉक्सो कायद्यांतर्गत न्यायालयाने ठोठावली शिक्षा

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. येथे बलात्काराप्रकरणी एका मुलीला दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाने या मुलीला तब्बल 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ‘पॉक्सो कायद्यांतर्गत केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही दोषी ठरू शकते,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीने एका 16 वर्षीय […]

terrible tanker accident in dhule many injured
क्राईम धुळे महाराष्ट्र

धक्कादायक घटना समोर, धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा धूडगूस; अनेक वाहनांना उडवलं, मोठं नुकसान

धुळे : धुळे शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं. या घटनेमध्ये अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या टँकर चालकाला वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, […]

Khed Talvat Dam Door Open
क्राईम महाराष्ट्र रत्नागिरी

धक्कादायक! रत्नागिरीत तळवट धरणाच्या दरवाज्याचे अज्ञाताने कुलूप तोडलं, पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडल, लाखो लीटर पाणी वाया

रत्नागिरी: खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याने सध्या धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उडघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते […]

Mangaluru Autorickshaw Blast
क्राईम देश

धक्कादायक माहिती समोर! ऑटोमधील स्फोट दहशतवादी कृत्य, केंद्रीय यंत्रणांसह कर्नाटक पोलीसाकडून तपास सुरू – पोलीस महासंचालक प्रवीण सूद

कर्नाटक : मंगळुरूमध्ये एका ऑटोमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या ऑटोमध्ये झालेला स्फोट अपघात नसून दहशतवादी कृत्य असल्याचं कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी सांगितले आहे. शनिवारी एका धावत्या ऑटोत स्फोट होऊन आग लागली होती. या दुर्घटनेत चालकासह प्रवाशी गंभीररित्या भाजले आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण सूद म्हटले […]

The young man killed in pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! मटणाच्या सूपमध्ये आढळले भाताचे कण, तरुणांनी रागाच्या भरात केला वेटरचा खून

पुणे : किरकोळ कारणावरून तरुणांनी वेटरचा खून केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथे घडली आहे. मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आढळल्याच्या रागातून थेट वेटरचा खून करण्यात आला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून सांगवी पोलिस त्यांचा शोध घेत […]