ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी आता 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. हरहर महादेव सिनेमामावरून राष्ट्रवादीचे आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी प्रेक्षकांना […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
पुणे हादरलं! वास्तुशास्त्र सल्लागाराला कॉफीतून गुंगीचे ओैषध, अपहरण नंतर खून, १७व्या दिवशी गूढ उलगडलं
पुणे : बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा खून झाल्या नंतर निरा नदीत शोध मोहीम राबवित अली होती. १७ दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी दोघांना अटक केली होती. खूनानंतर आरोपींनी मृतदेह निरा नदीत फेकून दिला होता. निलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे […]
भयंकर! महिलेवर सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात रॉड घुसवला, महिलेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज
उत्तर प्रदेश : एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दिल्लीतील एका ३८ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार करून अत्याचार केले. सध्या ही महिला दिल्लीतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ती रस्त्यावर एका पोत्यात हातपाय बांधलेल्या स्थितीत सापडली होती. पीडित […]
बेवारस सुटकेसभोवती फिरत होते कुत्रे, सुटकेस उघडताच सरकली पायाखालची जमीन
हरियाणा : गुरुग्राममधील इफको चौकात सोमवारी संध्याकाळी असे काही दिसले, जे पाहून लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. येथे एक बेवारस सुटकेस सापडली आहे, ज्यामध्ये महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मृत महिलेची ओळख पटलेली नसून महिलेची अन्य ठिकाणी हत्या करून तिच्या मृतदेहाची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा […]
मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं; अल्पवयीन मुलीचं हादरवणारं कांड
भंडारा : एक हादरवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. यात चोरीच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आलेल्या एका तरुणीने मैत्रिणीच्या आजीची हत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीलेवाडा येथे घडली आहे. . यात तरुणीने 80 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली. तुळजाबाई सुर्यभान गोस्वामी असं 80 वर्षीय […]
रश्मी शुक्लांना महाराष्ट्रात परत आणण्याच्या हालचालीना वेग, महत्त्वाच्या पदावरही वर्णीही लागणार?
मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे आता रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रात फक्त परत आणले जाणार आहे तसेच त्यांची वरिष्ठ पदावर वर्णीही लागले अशी जोरदार चर्चा सुरु आहे. या संभाव्य निर्णयाबद्दल राज्यातील पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट […]
काँग्रेस नेत्यासह 6 जणांकडून अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, चौघांना अटक
छत्तीसगड : छत्तीसगडमधील महेंद्रगड जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद शाहनवाज याच्यासह तिघांना अटक केली आहे. महेंद्रगड अंतर्गत येणाऱ्या चिरमिरी शहरात ही घटना घडली. या शहरातील अल्पवयीन मुलीला काँग्रेस नेते शाहनवाजसह सहा जणांनी चार महिन्यांपूर्वी बिलासपूर येथील हॉटेलमध्ये जबरदस्तीने नेले होते. तेथे सर्वांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. […]
भयंकर! पूर्वाश्रमीच्या पत्नीची जंगलात नेऊन बलात्कार करत हत्या, पतीचीही हत्या, 2 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
छत्तीसगड : सुरगुजा जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी २४ तासांत एका गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपी हा मृत महिलेचा पूर्वाश्रमीचा पती असल्याचे निष्पन्न झाले असून, तो लग्नानंतर तिचा छळ करत असल्याने महिलेने त्याला सोडले होते. त्यामुळे आरोपीचा तिच्यावर राग होता. दरम्यान, ही महिला आसाराम यादवसोबत पत्नी म्हणून राहत होती. त्यामुळे आरोपीने सूडबुद्धीने महिलेच्या पतीवर आणि तिच्या […]
शेतात विवस्त्र अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, 200 मीटरपर्यंत फरपटत नेल्याच्या खुणा
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील औरैया येथे 17 वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. मुलीच्या घरापासून 500 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. सकाळी आठ वाजता ती शेतात गेली होती, त्यानंतर ही घटना घडली. तिच्या गळ्यात ओढणी गुंडाळलेली होती. मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की तिच्यावर बलात्कार झाल्यानंतर हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात बलात्काराची […]
ठाण्यात खळबळ! घरगुती वादातून स्वतःची पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले, आग लागल्याचा केला बनाव, मात्र…
ठाणे : डोंबिवली येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपीही होरपळला गेला. दरम्यान, घटनेनंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आरोपीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मिळालेल्या […]










