उत्तर प्रदेश : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदामध्ये घडली आहे. एका मद्यपी पित्याने आधी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिला एका व्यक्तीला 60 हजार रुपयांना विकले. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. दरम्यान, पीडित मुलीला कुठूनतरी तिच्या मामाचा नंबर मिळाला, त्यानंतर तिने तात्काळ मामाला फोन केला. मामाने पोलिसांना माहिती […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
देश हादरला! दिल्लीत 12 वर्षीय मुलावर सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टमध्ये घातला रॉड, प्रकृती गंभीर
दिल्ली : दिल्लीतील सीलमपूर भागात एका अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षीय मुलाला त्याच्या तीन मित्रांनी आणि एक शेजाऱ्याने मिळून मारहाण केली. नंतर 4 जणांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले, नंतर मारहाण करून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला, असे दिल्ली महिला आयोगाने रविवारी सांगितले. एलएनजेपी रुग्णालयात सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या […]
देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, आत्महत्येचा बनाव करून मृतदेह परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न पण…
भिवंडी : भिवंडी शहरातील हनुमान टेकडी इथं देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर मृतदेह कर्नाटक इथं घेऊन जाताना आरोपीला पुण्यात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता रामप्पा मादर उर्फ मुस्कान सद्दाम सय्यद (वय 24) असे हत्या झालेल्या महिलेचे […]
‘त्या’ हत्या प्रकरणाचे गूढ उकलले! पती अन् त्याच्या प्रेयसीने दिली होती हत्येची सुपारी
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियांका रावत यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियांकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियांकाच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. पनवेल तालुक्यातील विहीघर येथे राहणारी प्रियांका रावत […]
मुंबई : कॉलेजला जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शुक्रवारी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नवी मुंबईतील कळंबोली परिसरात नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) 376, 323 आणि 506 आणि POSCO […]
देश हादरला! 3 वर्षीय चिमुकलीवर स्कूल बसमध्ये बलात्कार, महिला सहाय्यकही होती उपस्थित…
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील बिलाबंग या प्रतिष्ठित शाळेतील 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बस कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या भयंकर बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्कूल बसच्या ड्रायव्हरने नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र शाळेच्या […]
मुंबईत खळबळ! अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत तरुणीवर तीन वर्षे बलात्कार, स्वयंभू धर्मगुरूचे घृणास्पद कृत्य
मुंबई : एका 58 वर्षीय व्यक्तीने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग तीन वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वर्सोवा परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 2019 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर या व्यक्तीने नंतर तिला धमकावून, भीती दाखवून हा प्रकार सुरु ठेवला. अखेर सततच्या अत्याचारांना […]
बीडमध्ये खळबळ! मामाने केली 4 वर्षांच्या भाच्याची हत्या, झोपेतच केले धारदार हत्याराने वार
बीड : सख्ख्या मामानेच आपल्या चार वर्षीय भाच्याचा झोपेतच हत्याराने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री नागापूर (ता. परळी) येथे घडली. कार्तिक विकास करंजकर असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी आलेला होता, यादरम्यान सख्ख्या मामानेच त्याचा निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या […]
भयंकर कृत्य! पत्नीने प्रियकराच्या मदतीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट
उत्तर प्रदेश : एका पत्नीने तिच्या पतीवर अत्याचार करत पतीचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने तिच्या प्रियकराची मदत घेत हे भयंकर कृत्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने प्रियकराच्या सोबतीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. दरम्यान, याबाबत तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांसह घटनास्थळी […]
कोचिंगमधून घरी परतताना 15 वर्षीय विद्यार्थिनीवर गोळीबार, CCTV फुटेज आले समोर
बिहार : पाटण्यात एका 15 वर्षीय विद्यार्थिनीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले आहे. या फुटेजमध्ये आरोपी विद्यार्थिनीला पाठीमागून गोळी मारताना दिसून येत आहे. मुलगी समोर येऊन एका गल्लीत वळताच अचानक आरोपीने आपल्या पिशवीतील पिस्तूल बाहेर काढून तिच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी […]










