हरियाणा : हरियाणाच्या रेवाडी येथे 24 मे रोजी काही मुले मैदानात खेळत होते, त्यानंतर खेळता-खेळता ते जवळच्या शाळेच्या इमारतीत गेली. तेथे 10 वर्षाच्या मुलीवर 7 मुलांनी सामूहिक बलात्कार केला. परंतु, ही घटना एका आठवड्यानंतर उघडकीस आली, जेव्हा पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली, […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
विकृतीचा कळस! महिलेने पतीची हत्या केली, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पॅनमध्ये शिजवला…
ब्राझील : ब्राझीलमधील एका महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर तो तेलात शिजवल्याचा आरोप आहे. ब्राझीलच्या साओ गोन्कालो शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय दयाने क्रिस्टीना रोड्रिग्स मचाडो या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेच्या शेजार्यांनी […]
भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…
रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पलामू जिल्ह्यातील ललिमती जंगलात बुधवारी या 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. या अल्पवयीन मुलीचा उजवा डोळा काढण्यात आला नंतर तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला टांगला. पोलीसांनी प्रदीपकुमार सिंह धानुक नावाच्या एका आरोपीला अटक केली असून इतर […]
क्रूरतेचा कळस! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, मग मृतदेहावर केला बलात्कार…
प्रयागराज : एका विक्षिप्त तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची हत्या केली, त्यानंतर क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आणि तिच्या मृत शरीरावर बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज जिल्ह्यातील खेरी पोलिस स्टेशन परिसरातील डाबर गावात […]
धक्कादायक! महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून बलात्कार
वाशिम : वाशिममध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तिच्याच घरात घुसून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाशिम शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकाविरुद्धच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे. गुन्हा दाखल केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव विश्वकांत गुट्टे […]
पोलिस अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून केला बलात्कार, महिला खेळाडूचे गंभीर आरोप
पंजाब : लुधियाना येथून बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. अधिकाऱ्यावर केलेल्या या गंभीर आरोपानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. पीडित महिला राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू असून तिने पोलिस आयुक्तांकडे न्याय मागितला आहे. त्यांनी या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिले आहे. पीडित […]
महिलेने पतीची हत्या करून मृतदेह किचनमध्ये पुरला, स्वतःच्या लहान मुलीसमोर केलं भयंकर कृत्य…
मुंबई : मुंबईत एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिलेने हत्या केल्यानंतर पतीचा मृतदेह किचनमध्येच पुरला होता. महिलेने हे भयंकर कृत्य तिच्या सहा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यांसमोर केलं होतं. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव रईस शेख आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी शाहिदा शेख आणि तिचा प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा याला अटक केली आहे. […]
भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, माजी मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा […]
भांडणानंतर पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा, मद्यधुंद अवस्थेत केले भयंकर कृत्य
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेचा पती दारू पिऊन आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतर महिलेने पतीविरूद्ध महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. […]
धक्कादायक! विषारी इंजेक्शन देऊन वॉर्डबॉयने केली प्रेयसीची हत्या
नवी मुंबई : प्रियकराने केटामाईन इंजेक्शन देऊन प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत गायकर असं आरोपीचं नाव असून तो एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावत धमकी दिल्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिसांना 29 मे रोजी नियोजित विमानतळाच्या हद्दीत एका महिलेचा […]










