उत्तर प्रदेश : एका तरुणाने आपल्या बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आले आहे. मेरठ जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची बहिण तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती, त्यामुळे तो खूप चिडलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील सरधना भागातील छूर गावात राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचे गौरव नावाच्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
भीषण अपघात! ट्रकचालक करत होता ओरल सेक्स, एका महिलेचा मृत्यू तर…
अमेरिका : कॅलिफोर्निया राज्यातील सॅन जोस शहरात एका ट्रक चालकावर एका महिलेचा खून करून दोन जण गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या ट्रकचा चालक ट्रकमध्ये एका २४ वर्षीय तरुणीसोबत ओरल सेक्स करत होता, त्यावेळी हा भीषण अपघात झाला. तसेच तो नशेत देखील होता. या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर […]
भयंकर! महिलेने मुलांना खोलीच्या बाहेर काढून नवऱ्यावर केला हल्ला.. नंतर केलं असं काही…
मध्य प्रदेश : महिलेने तिच्या पतीची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात या महिलेने पतीचे नाजूक अंगही कापले. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील बाग या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती शिक्षक होता. त्याची आणखी एक पत्नी होती आणि याच कारणावरून पती-पत्नीमध्ये […]
वडिलांनी केली सात वर्षाच्या मुलाची हत्या, अगोदर पाण्याच्या टाकीत फेकलं, दगड मारले आणि…
राजस्थान : राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात एका विक्षिप्त वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या निरागस मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी मुलारामने आपल्या मुलाला उचलून पाण्याच्या टाकीत फेकले, त्यानंतर दगड मारून त्याला जखमी केले. या मुलाने टाकीबाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वडिलांनी टाकीचे झाकण बंद करून टाकले. त्यामुळे या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या […]
जन्मदात्या वडिलांनी केला ९ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार
नांदेड : जन्मदात्या वडिलांनी ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर येथे ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीला चार मुली आहेत. त्यातील एका मुलीचं लग्न झालेलं आहे. ही घटना घडली त्या रात्री […]
भयंकर कृत्य! महिलेने तीन किलो साखर घालून उकळलेले पाणी नवऱ्याच्या अंगावर फेकले, आणि…
इंग्लंड : एका महिलेने आपल्या 81 वर्षीय पतीवर साखर घालून उकळलेले पाणी ओतले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या 59 वर्षीय महिलेचे नाव कोरीना बेन्स आहे. ही महिला एका किरकोळ कारणावरून नवऱ्यावर नाराज झाली होती. त्यातून तिने हे भयंकर कृत्य केले. आता या प्रकरणात कोरीनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
वृद्ध महिलेवर बलात्कार.. विळ्याने 25 पेक्षा जास्त वार करून निर्घृण हत्या
नवी दिल्ली : एका 62 वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. पूर्व दिल्लीच्या नवीन अशोक नगरात रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कार केल्यानंतर या वृद्ध महिलेचा गळा विळ्याने चिरला, नंतर तिच्यावर 25 पेक्षा जास्त वेळा वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला अटक […]
भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, घटना उघडकीस आल्यानंतर…
पंजाब : पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे तंत्र मंत्राच्या नावावर एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पीडित मुलीच्या कुटूंबियांनी भोंदू बाबाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पठाणकोटच्या भदरोया येथील आहे, येथे एक भोंदू बाबा तंत्र मंत्र करीत […]
Pune : दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची हत्या, बहिणीला दिली धमकी, आणि…
पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या आजारी वडिलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने वडिलांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून 36 तास घरात लपवून ठेवला. पुण्याच्या उरली कांचन भागातील टीपू वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचा आपल्या वडिलांशी दारू पिण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने वडिलांची हत्या केली. नईम रहीम शेख (वय 35) […]
नागपूर हादरले! बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या, काकाने केलं होतं गैरकृत्य…
नागपूर : नागपूरमध्ये 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात काल रात्री उशिरा पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पांडे असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. […]










