भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एक भयंकर घटना घडली आहे. येथे एक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. एका महिलेने अगोदर दिरासोबत मिळून स्वतःच्या नवऱ्याचा खून केला, त्यानंतर दिरासोबत अनैतिक संबंध ठेवले. मात्र, काही काळाने दिरासोबत भांडण झाल्यानंतर तिने दिराचा देखील खून केला. दोन दिवसांपूर्वी भोपाळच्या कोलार पोलिस स्टेशन भागात डुक्कर एक मृतदेह खात होते. […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहाच्या बोटाने जबरदस्तीने एका मुलीच्या भांगेत कुंकू भरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यांचे […]
संतापजनक : किरकोळ कारणावरून दलित मजुराच्या कुटुंबीयांचे अपहरण, गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार
छत्तरपूर : मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका दलित मजुराला शेतावर काम करायला बोलावल्यानंतर त्याला झाड तोडण्यास सांगितले, परंतु त्याने झाड तोडण्यास नकार दिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान तो निसटून पळून गेल्यानंतर या गुंडांनी थेट त्याच्या घरी पोहोचून त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलाही मारहाण केली. त्यानंतर त्या सर्वांचे अपहरण […]
खळबळजनक! लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीवर सामूहिक बलात्कार, पतीसमोर केले भयंकर कृत्य
पाकिस्तान : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका नवरीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री चार दरोडेखोरांनी 22 वर्षीय नवविवाहित मुलीवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना लाहोरपासून सुमारे ३५० किमी दूर असलेल्या मुल्तानमधील शुजाच्या मोचीपुरा येथे बुधवारी पहाटे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वर मोहम्मद लतीफची […]
थरकाप! १३ वर्षीय मुलीची ११४ वेळा भोसकून निर्घृण हत्या
फ्लोरिडा : एका १४ वर्षाच्या मुलाने १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीला तब्बल ११४ वेळा भोसकण्यात आले होते. मृत मुलीचे नाव बेली असून फ्लोरिडा पूर्वेकडील जंगलात या मुलीचा मृतदेह आढळला होता. आरोपी मुलाचे नाव एडन फूसी आहे. एडन फूसी आणि बेली हे दोघे एकाच वर्गात शिकत होते. बेलीच्या अंगावरील […]
पुण्यात तरुणावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, कारण…
पुणे : बहिणीला ‘प्रपोज’ करणाऱ्या तरुणाला तिच्या भावाने समजावून सांगितले, मात्र, त्यामुळे राग आल्याने त्या तरुणाने तरुणीच्या भावावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंप चौकात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला सात ते […]
शरीरसंबंधास नकार दिल्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या, १५ महिन्यांच्या बाळासह तीनही मुलांना कालव्यात फेकलं
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका 37 वर्षीय व्यक्तीने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. मागील 15 दिवसांपासून पत्नी शारीरिक संबंध ठेवत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिच्यावर गोळी झाडली. याशिवाय आरोपीने आपल्या तीन मुलांनाही कालव्यात फेकले. पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले कि, “पत्नी पंधरा दिवसांपासून संबंध ठेवत नव्हती. रात्री निर्णय घेतला की जर तिने सकाळी […]
खळबळजनक : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
यवतमाळ : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. यवतमाळमधील उमरखेड शहरात ही घडली आहे. शेख नजीर शेख उस्मान (५० वर्षे) असे संशयित आरोपीचे नाव असून तो अद्यापही फरार आहे. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख नजीर शेख उस्मान याचा […]
भयंकर! ‘मला मुलगी हवी होती’ असे म्हणत बापानेच केली एक वर्षाच्या मुलाची हत्या
नागपूर : मला मुलगी हवी होती, तू मुलगा जन्माला घातला असे म्हणत मद्यपी बापाने एक वर्षीय मुलाची हत्या केली आहे. या आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. सत्यम भजन कौरती (1 वर्ष) असे मृत […]
थरार : डोळ्यात मिरचीपूड फेकून १९ लाख ५० हजार रुपये लुटायला गेले आणि…
अमरावती : डोळ्यात मिरचीपूड फेकून एका व्यक्तीकडील १९ लाख ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला होता. १९ मे रोजी सकाळी १०.30 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज चौधरी (वय ३५) हे एका खाजगी कंपनीत मनी ट्रान्सफरचे […]










