मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते म्हटले कि, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान माझ्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.. – पंकजा मुंढे
सावरगाव (ता.पाटोदा) येथे दसरा मेळावा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकरांसह पन्नास जणांविरुद्ध अंमळनेर (ता.पाटोदा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. “अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, […]
पुण्यात इंजिनिअर पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचलं पतीला नपुंसक बनवण्याचं कारस्थान..
पुणे : पुण्यातील ही घटना अगदी एखाद्या चित्रपटात शोभेल अशी असून, पतीने पत्नीवर नपुंसक बनवण्याचं कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्नीवर आरोप करणारा पती पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर पत्नी मेकेनिकल इंजिनिअर आहे. वारजे माळेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पतीने पत्नीविरोधात तक्रार नोंदवली आहे. लॉकडाऊनच्या काळात लग्न झालेले पती-पत्नी हनीमूनसाठी अनलॉकचा फेज सुरु झाल्यानंतर […]
पाकिस्तान : पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट, ७ जणांचा मृत्यू, ७० जखमी
पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचं वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं आहे. […]
भाजप नेते डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी 12:30 वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई ढोणे स्मृतिस्थळ येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते गेली अनेक वर्षे वेगळ्या विदर्भाची चळवळ हाती घेऊन लढा देत होते. डॉ. जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यासोबत त्यांनी राजकारणातही आपली ओळख निर्माण केली […]
खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. “सोमवारी माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी […]
एकल पालकत्व निभावणाऱ्या पुरुषांना देखील मिळणार चाईल्ड केअर लीव्ह, केंद्र सरकारची मोठी घोषणा
एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचाऱ्यांना देखील आता चाईल्डकेअर लीव्ह घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. विधुर, घटस्फोटीत अथवा अविवाहित कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले. हा मोठा निर्णय असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव […]
मोठा दिलासा : जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया झाली सुलभ, जीएसटी परतावा भरता येणार SMS द्वारे
जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुलभ करण्यात आली आहे. जीएसटी नेटवर्कने (GSTN) कंपोजीशन टैक्सपेयर्स साठी ज्यांचं रिटर्न निल आहे, त्यांच्यासाठी एसएमएसद्वारे तिमाही परतावा भरण्याची सुविधा सुरू केली आहे. एकूण 17.11 लाख करदात्यांनी कंपोजिशन योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्यापैकी 20 टक्के म्हणजेच 3.5 लाख करदाते निल रिटर्न्स मध्ये येतात. याचा अर्थ असा की छोटे व्यापारी […]
पंकजा मुंडे, महादेव जानकर, रमेश कराड यांच्यावर ‘या’ कारणामुळे गुन्हा दाखल
बीड : पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने त्यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सावरगाव घाट येथे २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला होता. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन […]
IPL २०२० : KKR vs KXIP किंग्स इलेव्हन पंजाबचा ८ विकेट राखून विजय, गेलचं दमदार अर्धशतक
शारजा : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. नाणेफेक […]










