Action will be taken against Sharjeel Usmani, Home Minister Anil Deshmukh said
महाराष्ट्र मुंबई

शरजील उस्मानीवर होणार कारवाई, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती

मुंबई : शरजील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर असून आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. पुण्यात 30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य करत चिथावणीखोर भाषा वापरली होती. तो म्हणाला होता की, “आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या […]

Colleges in the state will start from February 15
महाराष्ट्र शैक्षणिक

ब्रेकिंग : १५ फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालयं होणार सुरू

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु होणार आहेत, येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही, याबाबत G. R. काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत […]

Scholarships will be awarded based on online attendance of students
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती मिळणार

मुंबई : कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना […]

Schedule messages on WhatsApp
तंत्रज्ञान

WhatsApp वर मेसेज करू शकता शेड्यूल, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर आपण सर्वजण फोटो आणि व्हिडीओज शेअर करण्यासाठी आणि मेसेजेस करण्यासाठी करतो. बर्‍याचदा एखाद्या खास मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला वाढदिवस किंवा ऍनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला रात्री उशीरापर्यंत जागे राहावे लागेल. अशा परिस्थितीत आपण एक खास युक्तीचा वापर करू शकता, ज्याद्वारे मेसेज आपोआप पाठविला जाईल आणि आपल्याला रात्री […]

Bigg Boss 10 contestant Swami Om passes away
मनोरंजन

‘बिग बॉस 10’ चे स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन

‘बिग बॉस 10’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच 15 दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स मध्ये उपचार सुरु होते. आज त्यांचे निधन झाले. १५ दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज अखेर थोड्या वेळापूर्वी […]

Big decision regarding Mumbai Municipal Corporation schools
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय

मुंबई :  मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९४५ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय करण्यात आला आहे. सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या […]

BMC Joint Commissioner Ramesh Pawar drinks sanitizer
महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून प्यायले सॅनिटायझर

मुंबई : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले. मुंबई महापालिकेचे बजेट मांडले जात असतानाच ही घटना घडली आहे. त्यांची प्रकृती ठीक असून वेळीच प्रकार लक्षात आला. मुंबई महापालिकेत आज बजेट सादर होत आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्याने सहआयुक्त […]

Supreme Court rejects judicial inquiry in Red Fort violence case
देश

ब्रेकिंग : लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन चौकशीला सर्वोच्च न्यायालयानं दिला नकार

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी आज पार पडली. रॅलीवेळी झालेल्या हिंसाचाराचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी एका याचिकेत करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी करताना या प्रकरणात दखल देण्यास नकार दिला आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर […]

The American bomber B-1B Lancer arrived in India after flying for 26 hours
ग्लोबल देश

26 तास उड्डाण करुन भारतात दाखल झालं अमेरिकन बॉम्बर विमान बी -१ बी लान्सर

देशातील प्रमुख एयरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एयरो इंडिया-२०२१ च्या 13 व्या आवृत्तीचं आयोजन बेंगळुरूच्या येलाहंका एअरफोर्स स्टेशन येथे करण्यात आलं आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) हे आयोजित करत आहे. या शोच्या माध्यमातून भारत जगाला आपले संरक्षण क्षेत्रातील सामर्थ्य दाखवित आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. राजनाथ सिंह […]

The body of a person
महाराष्ट्र

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा तब्बल चार महिन्यांनी सापडला सांगाडा, मानेच्या हाडात अडकलेला होता शर्ट..

सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बार्शी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले होते. आता तब्बल चार महिन्यांनी अजय यांच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. अजय चौधरी […]