मुंबई : काही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता आला नाही, त्यांना प्रवेश घेण्यासाठी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. FCFS मधून अर्ज करणे व allotment घेण्यासाठी 16 फेब्रुवारी 2021 रात्री 10:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर Allotment मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग : जालन्यात कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, आईसह चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
जालना : औरंगाबादहून शेगावला जाणारी कार विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आईसह चार वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीतील इतर 3 जणांना वाचवण्यात यश मिळालं आहे. औरंगाबादहून शेगावला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली. […]
ब्रेकिंग : विक्रोळीजवळ 1800 किलो गांजा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मुंबईत काहीजण गांजा पोहोचवत असल्याची माहिती मिळाली होती. घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एक ट्रक अडवली. अडवलेल्या ट्रकमध्ये नारळ भरलेले होते. आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली होती, त्यात त्यांनी […]
शरद पवार यांच्या हस्ते जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण
जेजुरी : जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 12 फुटी पुतळ्याचे उद्घाटन आज (१३ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. गडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमातून गडावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी शरद पवार यांच्यासह होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, दत्तात्रय भरणे, संजय जगताप, रोहित […]
तात्पुरतं असलेलं 370 कलम 70 वर्ष ठेवणारे आमच्याकडे दीड वर्षाचा हिशोब मागत आहेत – अमित शहा
नवी दिल्ली : 370 ही तात्पुरती कराराची बाब होती. तुम्ही आमच्याकडे 17 महिन्यांत काय केले याचा हिशोब मागता. पण तात्पुरतं असलेलं 370 कलम 70 वर्ष का चालू ठेवलं, याचं उत्तर कोण देईल? याआधी ७० वर्ष राज्य करण्याची संधी मिळालेल्यांनी ३७० तेव्हाच का हटवलं नाही त्याचे अगोदर उत्तर द्यावे. ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या सत्ता होती, त्यांनी स्वतःकडे बघून ठरवावं […]
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे बदलला आईच्या दूधाचा रंग, नवीन बाब आली समोर
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आईच्या दूधाचा रंग हिरवा झाला. ही घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे. याबद्दल तज्ञांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर दूधाचा रंग पु्न्हा सामान्य झाला, असा दावा अॅना कॉर्टेज या महिलेने केला. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबद्दल बोलताना सांगितले कि, कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी शरीरात अॅण्टीबॉडीज तयार झाल्यामुळे दूधाचा रंग बदलला असावा. तसेच, हिरव्या […]
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीत रोहितचं दमदार शतक
भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर रोहित शर्माच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रोहितने दुसऱ्या कसोटीत शतक ठोकत त्याला दमदार उत्तर दिले. रोहितने आक्रमक पवित्रा घेत सातवं कसोटी शतक पूर्ण केलं. भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र अर्धशतक लगावले. […]
WHO ला कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यास चीनने दिला नकार
जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यास चीनने नकार दिला आहे. वृत्तानुसार, डब्ल्यूएचओची तपासणी टीम आणि चिनी अधिकारी यांच्यात या आकडेवारीवरून खूप वादविवाद झाला. चिनी अधिकारी कोरोना रुग्णांविषयी सविस्तर माहिती देत नव्हते, असा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. डब्ल्यूएचओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की जर प्रारंभिक आणि व्यक्तिगत डेटा सापडला असता तर चीनमध्ये […]
दहशतवाद्यानं दिली धक्कादायक कबुली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेत वाढ
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जैश ए मोहम्मदच्या अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्यानं आपण अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केल्याची कबूली दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानी हॅन्डलरच्या सांगण्यावरून हे केल्याचं त्याने सांगितलं आहे. यानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत. काश्मीरच्या शोपियाँचा रहिवासी असलेल्या हिदायत उल्लाह […]
जादू की झप्पी… मिठी मारल्याने आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या..
आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनापेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? शब्दांद्वारे सांगता येत नाही अशा भावना एक मिठी सांगू शकते. आपल्या जोडीदाराला मारलेली मिठी अनेक अबोल अशा भावनांना वाट करून देते. आपल्या जोडीदारासह आपण आपल्या आईवडिलांना, भावाला, बहिणीला, मित्रांनाही प्रेमळ मिठी देऊ शकता, कारण एखाद्याला मिठी मारणे ही एक सुंदर भावना आहे. पण अजून एक […]










