Six killed in car-truck accident on Agra-Lucknow road
देश

आग्रा-लखनौ मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यात आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर अतिशय भीषण अपघात झाला आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्यामुळे कारची उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले सर्वजण मेहंदीपूर येथील बालाजी मंदिरात जात होते. रात्री एक वाजता तालग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाला […]

In the case of Pooja Chavan's suicide, the BJP directly attacked the Shiv Sena leader
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट शिवसेनेच्या नेत्याचे नाव घेत भाजपचा हल्लाबोल

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. मात्र काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट एका मंत्र्याचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ […]

earthquake in many parts of northern india including delhi
देश

जम्मू-काश्मीर, पंजाब आणि नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये भूकंप

उत्तर भारतात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बर्‍याच भागांमध्ये ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, पंजाबच्या अमृतसर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातीलही काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास […]

Eknath Khadse warns BJP leaders
महाराष्ट्र

एकनाथ खडसे सीडी लावण्याच्या तयारीत.. गौप्यस्फोटाचे दिले संकेत

जळगाव : जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात खडसे यांनी सीडी लावण्याचा इशारा दिला आहे. ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे’, अशा शब्दांत […]

Crocodile found near Bhide bridge in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळली, रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल

पुणे : पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा सुरु आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितलं होतं. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा झाल्यामुळे भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे. […]

The young man died after being shot while shooting a prank
ग्लोबल

दरोड्याचा प्रँक करणं तरुणाला पडलं महागात, खरा चोर समजून गोळी घातल्याने मृत्यू

अमेरिकेत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रँक करणं एका २० वर्षीय तरुणाला इतकं महागात पडलं की त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. प्रँक व्हिडिओ शूट करणाऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. एक २० वर्षीय तरुण दरोड्याचा प्रँक व्हिडिओ बनवत होता. पण, ज्या व्यक्तींवर तो हा प्रँक करत होता, त्यांनी त्याला खरोखरचा चोर समजून गोळी घातली आणि […]

Deputy Chief Minister Ajit Pawar spoke about Pooja Chavan suicide case
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक बोलले…

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच पूजाच्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पूजा चव्हाण […]

Schedule of 10th and 12th practical exams announced
शैक्षणिक

मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE Practical Exam Dates 2021 : सीबीएसई बोर्डाने माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. बोर्डाने सर्व शाळांना जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व शाळा 1 मार्च ते 11 जून 2021 दरम्यान दहावी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेतील. सीबीएसईने सर्व शाळांना 11 जून पर्यंत प्रोजेक्ट असाइनमेंट / […]

Bajrang Dal activist Rinku Sharma's brutal murder
देश

बजरंग दलचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याची निर्घृण हत्या, नक्की काय घडलं होतं..

नवी दिल्ली : दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात बजरंग दलचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याची निर्घृण हत्या झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यासह अनेकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. रिंकू शर्मा याची आई राधा शर्मा यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. राधा शर्मा यांनी सांगितलं कि, “माझा […]

Four killed in road accident near Pandharpur
महाराष्ट्र

पंढरपूर जवळ बोलेरोचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही बोलेरो थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन महिला एक पुरूष आणि एक लहान मुल अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात […]