Post Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On MaturityPost Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On Maturity
अर्थकारण

जोखीम नसणारी गुंतवणूक योजना शोधताय? टपाल खात्याच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा भरघोस परतावा

नवी दिल्ली : आपण अधिकाधिक परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या गुंतवणूक योजना शोधत असाल तर भारतीय टपाल विभागाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत गुंतवणूकदाराने दररोज १०० रुपयांची गुंतवणूक केली तर मुदतपूर्तीवेळी या योजनेतून गुंतवणूकदाराला पाच लाख रुपये मिळू शकतात. पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर चांगले व्याज आणि खात्रीशीर […]

Mumbai Indians and Sunrisers Hyderabad
क्रीडा

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

IPL २०२१ : आज IPL च्या 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद समोरासमोर असतील. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर रात्री ७.30 वाजता हा सामना सुरू होईल. या हंगामात हैदराबादच्या संघाला त्यांच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून पहिला विजय मिळवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. या मोसमात मुंबईने आतापर्यंत 2 सामने खेळले […]

Actor Sonu Sood infected with corona
देश मनोरंजन

अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. सोनूने म्हटले आहे कि, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही, उलट, आपल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्याबरोबर […]

the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना देश

चिंताजनक! कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून १५ दिवसांत मृतांची संख्या तिप्पट

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात वाढत जाणारे आकडे धडकी भरवणारे आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर १ हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले. कोरोना संक्रमणाचा हाच वेग कायम राहिला तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण […]

Indian Air Force Recruitment 2021 Iaf Group C Vacancy
काम-धंदा देश

नोकरीची संधी : भारतीय वायुसेनेत ग्रुप-सी भरती, दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांसाठी संधी

Indian Air Force Group C Recruitment २०२१ : दहावी, बारावी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी भारतीय वायु सेनेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इंडियन एयरफोर्सने ग्रुप-सी च्या सिव्हिलिअन पोस्टसाठी बंपर भरती सुरू केली आहे. पदांचा तपशील : सीनियर कॉम्प्युटर ऑपरेटर – २ पदे स्टोर सुपरीटेंडेंट – ६६ पदे स्टेनोग्राफर ग्रेड 2 – ३९ पदे […]

Jio Is Offering 10 Gb Data And Disney Hotstar Vip For Free
क्रीडा गॅझेट्स देश

गुड न्यूज! Jio फ्री देतेय १० जीबी डेटा आणि हॉटस्टारचे (Hotstar) फ्री सब्सक्रिप्शन.. जाणून घ्या

नवी दिल्लीः सध्या आयपीएलची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या युजर्संसाठी जबरदस्त प्लान्स आणत आहेत. या दरम्यान रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जिओ आपल्या ग्राहकांना २०२१ क्रिकेट सीजनचा आनंद साजरा करण्यासाठी, १० जीबी पर्यंत फ्री डेटा आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर करीत आहे. ही ऑफर केवळ निवडक […]

Chennai Super Kings Beats Mumbai Indians In Points Table And They Get 2nd Position
क्रीडा

पंजाबला हरवत चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत मोठी भरारी, पाहा कितवे स्थान पटकावले…

मुंबई : IPL २०२१, चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघाने गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. चेन्नईचा हा आयपीएलमधील पहिला विजय ठरला त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले. चेन्नईचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने त्याचा फायदा त्यांना गुणतालिकेतही झाला. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईला गुणतालिकेत […]

Famous tamil actor Vivek passes away
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे निधन

तमिळ अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे आज (17 एप्रिल) पहाटे 4.45 वाजता निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. अभिनेता विनोद यांना ह्रदयाचा झटका आल्यामुळे त्यांना चेन्नईच्या SIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विवेक यांच्या एलएडी (डावीकडील पूर्वगामी उतरत्या धमनी) मध्ये 100% ब्लॉकेज होते, ज्यामुळे त्यांना ह्रदयाचा झटका आला. काल रात्री रुग्णालयाने त्यांचे अधिकृत […]

Take care while having sex after taking corona vaccine, expert advice
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करताना घ्या ‘ही’ काळजी, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या सूचना

कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये यावर आजकाल बरीच चर्चा सुरु आहे. अनेकजण सोशल मीडियावर यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यापैकी एक प्रश्न हा देखील आहे कि, कोविड लस घेतल्यानंतर सेक्स करणे सुरक्षित आहे का? कितपत सुरक्षित आहे? काय काळजी घ्यायला हवी? आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नसली […]

Union Minister Prakash Javadekar infected with corona
कोरोना देश

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना तपासणी करुन घ्यावी. I have tested #COVID positive today. All those who have come in contact with me […]