औरंगाबाद : प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते करोनाने आजारी होते. औरंगाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारत काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते तसेच ते बाराशिव शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी येथे कार्यरत होते. ‘ऐसे कुणबी भूपाळ’, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IPL 2021 : धवनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सकडून विजयाचं ‘शिखर’ सर; पंजाबचा ६ विकेट्सने पराभव..
IPL 2021, DC vs PBKS T20 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने १८.२ षटकात ४ विकेट्स गमावत सहज पार केले. दिल्लीच्या विजयात शिखर धवनने मोलाचा वाटा उचलला. दिल्लीला विजयाच्या समीप पोहचवल्यानंतर शिखर […]
मोठा निर्णय : RTPCR चाचणी निगेटिव्ह परंतु कोरोनाची लक्षणे असल्यास तो कोरोना रुग्णच…
उत्तर प्रदेश : कोरोनाचे वाढते रूग्ण आणि आरटीपीसीआर चाचणी सतत नकारात्मक येऊन देखील वाढणारा कोरोना संसर्ग या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली आणि जर त्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील तर त्याच्यावर कोरोना पेशंटप्रमाणे उपचार होतील आणि त्याला प्रिझ्मटिव्ह कोविड […]
देवेंद्र फडणवीसांना भोवणार ‘ते’ प्रकरण? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत…
मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी प्रकरणी पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस यांना अडचणीचे ठरू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबतचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. गृहमंत्री दिलीप […]
कोरोनाला कसं हरवायचं? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कडून पंतप्रधान मोदीं यांना पत्र… दिले ‘हे’ सल्ले
दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या पत्रात म्हटले कि, पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा होईल याबाबत केंद्राने […]
धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून रुग्णालयात तोडफोड; डॉक्टरांवर गंभीर आरोप
नगर : अहमदनगर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. मिळालेल्या माहिती नुसार, नगर तालुक्यातील वाकडी या गावातील कोरोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य […]
हवेतून कोरोना पसरतो म्हणून घाबरू नका; तज्ज्ञांनी सांगितले, ‘असा’ करा बचाव..
पुणे : कोरोनाचा विषाणू हवेतून फैलावत असल्याचे ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी चिंता करण्याची अथवा अनावश्यक भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. डॉ. फहीम यांनी सांगितले की, कोविडचा विषाणू लाळेतील तुषारकण हवेत असल्यामुळे फैलावतो. करोनाच्या […]
धक्कादायक : मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल…
मुंबई : सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना मुंबईत घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून, पीडितेने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात […]
IPL डबल हेडर : आज दुपारी बेंगलुरु आणि कोलकाता यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना
IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. […]
दिलासादायक! काँग्रेसकडून कोरोनाच्या कठीण काळात नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरु…
पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी काँग्रेस भवन येथे हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त आज काँग्रेस भवन येथे संकेत गलांडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस यांनी उपस्थित राहून अनेक नागरिकांसोबत संवाद साधला. संकेत गलांडे म्हणाले कि, “आयसोलेशन बेड, ऑक्सीजन बेड, इंजेक्शन व कोरोना संदर्भात अनेक अडचणी सध्या नागरिकांना येत आहेत. त्या सर्व […]










