उत्तर प्रदेश : कोरोनाचे वाढते रूग्ण आणि आरटीपीसीआर चाचणी सतत नकारात्मक येऊन देखील वाढणारा कोरोना संसर्ग या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली आणि जर त्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील तर त्याच्यावर कोरोना पेशंटप्रमाणे उपचार होतील आणि त्याला प्रिझ्मटिव्ह कोविड कॅटॅगिरीत ठेवावे. आदेशानुसार, जरी आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असेल, परंतु रुग्णाची एक्स-रे, सीटी स्कॅन, रक्त चाचणी आणि लक्षणे कोरोनासारखी असतील तसेच डॉक्टरांचा असा विश्वास असेल की हा कोरोना आहे, तर रुग्णाला या वर्गात ठेवले पाहिजे.
ऐसे रोगी जिनकी प्रयोगशाला जांच में कोविड रोग की पुष्टि नहीं होती है परंतु लक्षणों के आधार पर अथवा एक्स-रे/सीटी स्कैन/रक्त जांच इत्यादि अन्य जांचों के आधार पर वे कोविड रोग से प्रभावित प्रतीत होते हैं वह ‘प्रिजम्प्टिव कोविड-19 रोगी’ की श्रेणी में आते हैं।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 17, 2021
उपचार करने वाले चिकित्सक को परीक्षण के उपरांत यदि प्रिजम्प्टिव कोविड-19 रोगी को कोविड रोग का उपचार दिए जाने की आवश्यकता लगती है तो उन्हें कोविड रोगी के समान ही उपचार दिया जाना चाहिए।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 17, 2021




