Union Minister Prakash Javadekar infected with corona

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

कोरोना देश

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना तपासणी करुन घ्यावी.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत