The Supreme Court
कोरोना देश

केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करा, पण त्याआधी…

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही सल्ले दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने लस खरेदी करण्यासंदर्भातील धोरणावर केंद्राने पुन्हा एकदा विचार करावा असंही म्हटलं आहे. नाहीतर हे संविधानातील कलम २१ चं उल्लंघन ठरेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. वृत्तानुसार, […]

Horrible mixup between Mayank Agarwal and Deepak Hooda both reached the non striker's crease
क्रीडा

पंजाबच्या फलंदाजांमध्ये गोंधळ; एकाच वेळी दोघंही रन आऊट? बघा नक्की काय घडले…

मुबई : के एल राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे पंजाब किंग्सचे नेतृत्व मयांक अग्रवालने सांभाळल होत. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि मयांक दोघेही एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले. आजच्या मॅच मध्ये पंजाब किंग्सचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. प्रभसिमरन सिंग आणि […]

mamata banerjee
देश राजकारण

गड आला पण.. ममता बॅनर्जींचा पराभव, जनतेचा कौल मान्य पण कोर्टात जाणार : ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालमधून भाजपचा मोठा पराभव झाला असला तरी ममता बॅनर्जी यांचा प्रभाव झाला आहे नंदीग्राम मधून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केल्याचं समजत आहे. पराभव झाल्याचं ममतांनी जवळजवळ मान्य केलं आहे. पण आपण कोर्टात जाणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत. ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वातील तृणमूल […]

Ipl 2021 Kl Rahul Hospitalised Diagnosed With Appendicitis
क्रीडा

मोठी बातमी : पंजाब किंग्सला मोठा धक्का, सामना सुरु होण्याआधीच केएल राहुल रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला अपेंडिसिटिसचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे. पंजाब किंग्जच्या संघाने निवेदनात म्हटले की, केएल राहुलने पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याला औषधे घेतल्यानंतर देखील बरं न वाटल्यामुळे त्याला तात्काळ इमर्जन्सी रूम मध्ये नेऊन काही चाचण्या करण्यात […]

Ram Gopal Varma strongly criticized Prime Minister Narendra Modi
कोरोना देश राजकारण

नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणणाऱ्या सोनियांकडे खरंच दुरदृष्टी.. मोदींवर घणाघाती टीका

मुंबई : देशात कोरोनामुळे कित्येकांना आपले जीव गमवावे लागत आहेत आणि केंद्र सरकार आरोग्य सुविधा पुरवण्यास अयशस्वी ठरत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तर कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीत. या सगळ्या परिस्थितीसाठी बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार मानलं आहे. त्यांनी त्यासंदर्भात एक ट्विट करत देशाच्या गंभीर […]

Double crisis in Gadchiroli district 40 to 45 houses collapsed
देश

‘या’ जिल्ह्यावर कोसळलं दुहेरी संकट; ४० ते ४५ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान तर पक्ष्यांनाही गमवावे लागले जीव

गडचिरोली : कोरोनाचं संकट गडद होत असतानाच अनेक भागांना सातत्याने चक्रीवादळाचा तडाखा बसत असल्याने दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात काही भागात चक्रीवादळासह पावसाने धुमाकूळ घेतला आहे त्यामुळे घरांची पडझड तसेच पिकांचे नुकसान झाले होते. १ मे रोजी रात्री पुन्हा एकदा अचानक चक्रीवादळ आल्याने मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात […]

Work on expanding medical facilities immediately after imposing strict restrictions in the state
कोरोना महाराष्ट्र राजकारण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका […]

10 highest individual scores in IPL history
क्रीडा

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारे फलंदाज, २ खेळाडूंनी तर दोनदा केला विक्रम

IPL २०२१ : आयपीएल मध्ये एखाद्या खेळाडूने शतक केले कि सामना जिंकणेही सोपे जाते. आयपीएल मध्ये एकाच खेळाडूचे शतक झालेले जास्त सामने नाहीत. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा केलेल्या १० फलंदाजांची यादी आपण पाहणार आहोत. (top 10 highest individual scores in IPL history) बऱ्याच चाहत्यांना आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूबद्दल माहीत नाही. […]

Kieron Pollard wins the Man of the Match
क्रीडा

MI vs CSK IPL 2021 : रोमहर्षक! मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर थरारक विजय, पोलार्डची वादळी खेळी

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने धावांचा पाऊस पाडत मुंबई इंडियन्सनंसला २१८ धावांचं कडवं दिल. मुंबई इंडियन्सनं ते आव्हान ४ विकेट राखून गाठलं. कायरन पोलार्डनं वादळी खेळी करत अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफान खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्स संघासाठी विजय खेचून आणला. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघानं आजपर्यंत दोनशे धावांच्यावरील आव्हान गाठण्यात कधीच यश आलं नव्हतं. […]

Highest Score In IPL History
क्रीडा

आयपीएलच्या इतिहासातील मोठे रेकॉर्ड, ‘या’ संघाने केल्या सर्वाधिक धावा तर ‘या’ खेळाडूने नोंदवला सर्वाधिक धावांचा विक्रम..

इंडियन प्रीमियर लीग ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय क्रीडा स्पर्धा मानली जाते. जेव्हा जेव्हा आयपीएलचा हंगाम येतो तेव्हा तेव्हा चाहते नवीन रेकॉर्डचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या टीव्ही स्क्रीनसमोर बसून राहतात आणि दुसरीकडे यातून क्रिकेटमध्ये नवीन स्टार खेळाडू उदयास येतात. आयपीएलमध्ये टी-२० स्वरूपाच्या या खेळात अनेक विक्रम झाले आणि ते मोडताने देखील आपण पाहिले आहेत. 23 एप्रिल […]