NZ Team Call Off Pakistan Tour Minutes Before First ODI
क्रीडा

न्यूझीलंड क्रिकेट संघाने रद्द केला पाकिस्तान दौरा, सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी घेतला निर्णय

रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी हा निर्णय घेतला. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामने खेळले जाणार होते. न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त सूचना (intelligence alert) मिळाली होती. आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानमधून […]

This Simple Finger Test Could Reveal Signs of Lung Cancer and Other Health Conditions
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

बोटांची ‘ही’ सोपी टेस्ट सांगेल तुम्हाला कर्करोगाचा धोका तर नाही ना? जाणून घ्या…

आपण बोटांची एक छोटीशी चाचणी करून आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे यातून दिसू शकतात. ही चाचणी सोपी असून घरी केली जाऊ शकते. ही बोटाची चाचणी करण्याचा लोकांना आग्रह केला जात आहे, कारण यामुळे संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. ही चाचणी आपल्याला फिंगर क्लबिंग असल्यास म्हणजे बोटांना सूज येणे आणि […]

Flyover Collapses In Mumbai's Bandra Kurla Complex
महाराष्ट्र मुंबई

मुंबईः बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला; 14 मजूर जखमी

मुंबईः मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल परिसरात शुक्रवारी पहाटे बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने काही मजूर पूलावर उपस्थित होते. त्यावेळी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या पूलाचा एक गर्डर खाली कोसळला. यावेळी मजूर खाली कोसळले. या सर्व […]

Uttarakhand High Court has lifted the ban on Chardham Yatra
देश

मोठी बातमी! न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली, दिले ‘हे’ निर्देश

उत्तराखंड : उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे. तथापि, या काळात प्रवाशांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. गुरुवारी सरन्यायाधीश न्यायमूर्ती आर एस चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या विभागीय खंडपीठाने प्रवासावरील बंदी उठवण्यासाठी सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे. सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले […]

baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom
क्राईम ग्लोबल

तरुणीने बाथरूममध्ये दिला बाळाला जन्म, नंतर तोंडात टॉयलेट पेपर कोंबून केली बाळाची हत्या

टोकियो : जपानमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने आपल्या बाळाची जन्माला आल्यानंतर लगेच हत्या केली. मुलाच्या तोंडात टॉयलेट पेपर कोंबून तिने बाळाचा जीव घेतला. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली असली तरी या तरुणीने आपला गुन्हा आता कबूल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये 23 वर्षीय कोयुरी किताई नोकरीसाठी इंटरव्हू द्यायला टोकियोला जात […]

A Man Died Due To Bluetooth Earphones Burst In Ear At Jaipur
देश

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी आढळला मृतावस्थेत

हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद जिल्ह्यातील सैदाबाद येथे 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. आता या प्रकरणातील आरोपी रेल्वे ट्रॅकजवळ मृतावस्थेत आढळला आहे. गुरुवारी हैदराबाद पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह सापडला. हा मृतदेह या प्रकरणातील आरोपींचा असल्याचा संशय आहे. पोलिसांनी हा मृतदेह टॅटूवरून ओळखला असून चाचणीचे निकाल येणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

Mr India bodybuilder Manoj Patil's suicide attempt
महाराष्ट्र मुंबई

मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण..

मुंबई : मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटीलने गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज पाटील याने सुसाईट नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. मनोज पाटीलने अभिनेता साहिल […]

Mhada Given Permission To Sunil Gavaskar Foundation For Indoor Cricket Training Center
क्रीडा

मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारने दिली ‘त्या’ भुखंडाला मान्यता

मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना म्हाडाने पत्र पाठवून सुनील गावसकर फाऊंडेशनसाठीच्या भुखंडाबाबत मोठी बातमी दिली आहे. सुनील गावसकर फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारकडे वांद्रे-कुर्ला संकुल येथे इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी भुखंड मागितला होता. महाराष्ट्र सरकारने आज या दोन हजार चौरस मीटर भुखंडाला मान्यता दिली आहे. सुनील गावसकर फाऊंडेशनला या केंद्रातून होणाऱ्या नफ्यातील २५ टक्के […]

Important decisions of the state cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

मंत्रिमंडळ निर्णय : मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही अशी सुधारणा करणार

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवून, ओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या अधिनियमात सुधारणा करण्याचा ग्राम विकास विभागाने प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

15 सप्टेंबर 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवून, ओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या […]