मुंबई : जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिन्यात विविध सण, महोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून पर्यटनाशी संबंधित घटकांचे ९५ टक्के तर पर्यटन विभागातील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे, पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू आणि […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अभिनेता सोनू सूदच्या घरासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाकडून ‘सर्वेक्षण’
मुंबई : आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या घरी देखील पोहोचले आहेत. मात्र, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आयटी टीमने सोनू सूदच्या मुंबई कार्यालयात देखील सर्वेक्षण केले. अहवालांनुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित 6 ठिकाणी सर्वेक्षण […]
नवरा म्हणाला ‘तू भांडकुदळ आहेस’, महिलेने स्वतःची जीभच कापून फेकली
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. येथे पतीसोबत वाद झाल्यानंतर एका महिलेने स्वतःची जीभ कापून घेतली. बिजनौर जिल्ह्यातील रसूलपूर नागला गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बबली आणि ब्रह्मपाल यांचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं आहे. या दोघा पती-पत्नीचे वारंवार वाद होत असायचे. रविवारी देखील या जोडप्याचे […]
सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत गोपीचंद पडळकर म्हणाले- ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने कब्जा मारलेली जमिन…
जेजुरी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आभार मानले आहेत, तसेच त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका देखील केली आहे. सर्वाच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय देत स्पष्ट केले आहे कि, मराठेकालीन आणि पेशवेकालीन राजे महाराज यांनी देवाच्या नावाने ज्या जमिनी मानकरी किंवा सेवेकरी यांना दिल्या […]
6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मंत्री म्हणाले की आरोपीला पकडून एन्काउंटर करणार…
हैदराबाद : तेलंगणामधील हैदराबादमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे लोक संतापलेले आहेत. प्रत्येकजण आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारच्या मंत्र्याने म्हटले आहे की आम्ही त्याला लवकरच शोधून काढू आणि त्याचे एन्काउंटर करू. तेलंगणा सरकारमधील कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबाद प्रकरणाबाबत लवकरात लवकर […]
राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना राबविणार
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. शैक्षणिकदृष्ट्या राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि या क्षेत्रात राज्याला […]
दिवसभर बसून काम करताय? आहाराची घ्या विशेष काळजी…
प्रत्येक काम वेगळे असते आणि प्रत्येकाला त्याच्या कामात वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आजकाल अनेकांना बसून त्यांचे काम करावे लागते. त्यांना अनेक तास बसून राहावे लागते, त्यांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी. अशा स्थितीत अनेकदा तुम्ही जागेवरून उठू शकत नाही. यामुळे, तुमची शारीरिक क्रिया खूप कमी होते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या आहाराची विशेष काळजी […]
शहरी भागातील जनतेला मोठा दिलासा, शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करणार
मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची […]
मुंबईत लाजिरवाणी घटना! जावयाने केली सासूची हत्या, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला…
मुंबई : महाराष्ट्रात आजकाल गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता आणखी एक लाजिरवाणी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या विलेपार्ले येथे एका जावयाने आपल्या सासूची हत्या केली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासल्याने तरुणीचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली […]










