महाराष्ट्र मुंबई

कोरोना परिस्थीत कॉलेज ऑफ लाईन आणि ऑनलाईन या दोन्हीही पर्याय ठेवावेत – माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड

मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी आज महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सध्या सुरू झालेले कॉलेज कोरोना परिस्थीत ऑफलाईन सुरू केले आहेत ते ऑफ लाईन आणि ऑनलाईन या दोन्हीही पर्याय ठेवावेत अशी विनंती करणारे पत्र प्रत्यकक्ष भेटून दिले. माननीय मंत्री मोहदयानी सकारात्मक प्रतिसाद […]

Sameer Wankhede father Dnyandev Wankhede react to nawab maliks allegations
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक त्यांच्या जावयाला पकडल्यापासून मागे लागले, समीर वानखेडे यांच्या वडिलांचा संताप

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांच्या एका प्रमाणपत्राचा जुना फोटो शेअर करत त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचे म्हटल्याने नवा वाद […]

Breast Cancer Awareness Month: These 3 signs are seen in the body
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, ‘ही’ लक्षणे दिसल्यास घ्या डॉक्टरांचा सल्ला

Breast Cancer Awareness Month : ऑक्टोबर महिना हा जगभरात ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांबद्दल सर्वांना जागरूक करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच पुरुषांना देखील स्तनाचा कर्करोग होतो, याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. स्तनाचा कर्करोग हा एक असा आजार आहे ज्याची प्रकरणे भारतातही दरवर्षी वाढत आहेत. सामान्यपणे स्तनाचा […]

The challenge of eliminating corruption while working in the state or country - Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

राज्यात, देशात कुठेही काम करतांना भ्रष्टाचार दूर करण्याचे आव्हान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा […]

Dr. Sunil B Gaikwad received his Ph.D
महाराष्ट्र राजकारण

मा.खा.डॉ सुनील गायकवाड यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून पी. एच. डी. प्रदान.

मुंबई (प्रतिनिधी) : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथे “द अमेरिकन यूनिवर्सिटी USA “ कडून डॉक्टर ऑफ फ़िलॉसाफ़ी (मेडिकल & पोलिटिकल साइयन्स) या विषयात Ph.D.( ऑनर्स) देऊन गौरव करन्यात आला. द अमेरिकन यूनिवर्सिटी-USA चे फ़ाउंडर अण्ड चेअरमन प्रोफ़ेसर डॉ मधु कृष्णन आणि मुंबई चे ख़ासदार डॉ गोपाल शेट्टी यांच्या हस्ते […]

According to the Food Security Act, every eligible beneficiary should be identified and food grains should be delivered to them
बीड महाराष्ट्र

अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहाेचावे

बीड : अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी आणि अशा पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड जिल्हा […]

how you to keep good health in winter season
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

थंडीची चाहूल! हिवाळ्यात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

हिवाळ्याची चाहूल लागली असून थंडी पडायला सुरूवात झाली आहे. हिवाळा हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल मानला जात असला तरी या ऋतूत आजार लवकर जडतात. थंडीचा प्रभाव प्रथम त्वचेवर, शरीरावर आणि क्रियाकलापांवर सुरू होतो. आपण सहसा उन्हाळ्यात कमी अन्न खातो, त्या तुलनेत हिवाळ्यात भूकही वाढते. या ऋतूमध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. […]

Blockbuster match between India and Pakistan today
क्रीडा

IND vs PAK T20 : आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना

IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात […]

after 14 years matchbox price revised now available in 2 rupees per unit from december 1
देश

काडीपेटीलाही बसला महागाईचा चटका, तब्बल १४ वर्षांनंतर वाढणार किंमत

पुणे : काडीपेटी आता एक रुपयात मिळणार नाही. आता काडीपेटीला महागाईचा चटका बसला असून तब्बल १४ वर्षांनंतर त्याचे भाव वाढणार आहेत. देशातील मुख्य काडीपेटी उद्योग शिवकाशीमध्ये चालतो. काडीपेटी उद्योगात गुंतलेल्या 5 मोठ्या कंपन्यांनी आता महागाईशी झुंज देत काडीपेटीची किंमत वाढवण्यास सहमती दर्शविली आहे. वृत्तानुसार देशभरात अवघ्या 1 रुपयात उपलब्ध असलेला माचिस बॉक्स 1 डिसेंबरपासून 2 […]

I am not sure that there will be an impartial inquiry into this case in the state - Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. […]