कोरोना परिस्थीत कॉलेज ऑफ लाईन आणि ऑनलाईन या दोन्हीही पर्याय ठेवावेत – माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी आज महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सध्या सुरू झालेले कॉलेज कोरोना परिस्थीत ऑफलाईन सुरू केले आहेत ते ऑफ लाईन आणि ऑनलाईन या दोन्हीही पर्याय ठेवावेत अशी विनंती करणारे पत्र प्रत्यकक्ष भेटून दिले.
माननीय मंत्री मोहदयानी सकारात्मक प्रतिसाद देऊन नक्की या बाबत विचार केला जाईल असे म्हणाले. अनेक विद्यार्थी यांची शैक्षिणक गैरसोय होऊ नये याची काळजी सरकार घेईल असे माननीय मंत्री उदय सामंत म्हणाले.
माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केलेल्या मागणी मुळे राज्यातील विद्यार्थी ना दिलासा मिळेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत