मुंबई : राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, प्रधान […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : पोलीस दलासाठी सुसज्ज पोलीस स्टेशन, सर्व सोयी सुविधा असलेली निवासस्थाने व अद्ययावत प्रशासकीय इमारती देण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात सुरु असलेले सर्व प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पोलिसांसाठी निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस […]
कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज
मुंबई : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती […]
थंडीच्या दिवसांत करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, शरीर उबदार राहून मिळतील अनेक पोषक तत्त्वे
पुणे : हिवाळा सुरु होताच लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून जाते. कडाक्याच्या थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लोक लोकरीचे कपडे वापरतात. मात्र, हिवाळ्यात काही खास गोष्टी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करतात. काही अन्नपदार्थ तुमचे शरीर तर उबदार ठेवतातच, त्याचबरोबर आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वेही देतात. ते खाल्ल्याने हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यताही कमी असते. रताळे : रताळ्यांमध्ये असलेल्या कॅलरीज […]
थरारक VIDEO! ‘त्या’ तलावात पोहणे पडले महागात, मगरीने पाठलाग करून केला हल्ला
ब्राझील : ट्विटरवर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तलावामध्ये मगर एका माणसाचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करताना दिसत आहे. ही घटना शनिवारी ब्राझीलमधील कॅम्पो ग्रांडे येथील लागो डो आमोर येथे घडली. हा तलाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे, परंतु त्यामध्ये मगरी असल्याने तो पोहणाऱ्यांसाठी प्रतिबंधित आहे. परंतु, या व्हिडिओमधील व्यक्तीने चेतावणीच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केले आणि […]
WHO कडून अद्याप कोवॅक्सिन लसीला मान्यता नाहीच, मागवला आणखी डेटा
जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (TAG) ने कोवॅक्सिन लसीला पुन्हा एकदा झटका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक सल्लागार गटाने (TAG) भारत बायोटेक कंपनीकडून आपत्कालीन वापरासाठी मंजूर यादीत (EUL) कोवॅक्सिन लसीचा समावेश करण्याबाबत विचार करण्यासाठी अधिक डेटा मागवला आहे. विशेष म्हणजे, सल्लागार गट लसीचे धोके आणि फायदे यांचे मूल्यांकन करत आहे. कोवॅक्सिनच्या मुद्द्यावर […]
फोटो ऑफ द इयर! ‘या’ बाप-लेकाचा आनंद अनेकांना प्रेरणा देणारा
तुर्कीचे छायाचित्रकार मेहमत अस्लान (Mehmet Aslan) यांनी एक असे छायाचित्र टिपले आहे, जे पाहून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळेल. या छायाचित्रात केवळ भावूक करण्याचीच नाही तर हरलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्याची ताकद आहे. या चित्रातून बाप-लेकाचे प्रेम दाखवण्यात आले आहे, जे लाखो संकटांमध्येही हसत आहेत. या छायाचित्राला वर्षातील सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून निवडण्यात आले आहे. मेहमत अस्लानचे हे […]
नवाब मलिक यांनी घेतली पत्रकार परिषद, ‘ते’ आरोप खरे असल्याचा दावा
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला शेअर केला होता. वानखेडे मुस्लिम असून बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला होता. आता मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन […]
गार्डनमध्ये खेळताना पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईच्या ॲन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 12 वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि 9 वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. ही मुले उद्यानात खेळत होती. मात्र, पाईपलाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. अँटॉप हिलमधल्या सेक्टर 7 परिसरात ही घटना घडली आहे. […]
आपण भेसळयुक्त खवा तर घेत नाही ना? ओळखण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती…
पुणे : सणासुदीचा काळ सुरु झालेला आहे आणि लवकरच दिवाळीदेखील येणार आहे, त्यामुळे लोकांचा उत्साह दुप्पट झाला आहे. मिठाईशिवाय तर भारतीय सण अपूर्ण आहेत. मात्र यानिमित्ताने काही लोक चुकीच्या मार्गाने अवाजवी पैसे कमावण्यासाठी आणि नफेखोरीपोटी खव्यापासून बनवलेल्या मिठाई तसेच अन्य मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी आणि […]










