क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या, तीन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी संध्याकाळी १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप गार्डनजवळ घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. खडक पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत तरुण हा आपल्या मित्रासोबत […]

Murder of Garage Owner in Nagpur Due to Footpath Dispute
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपुरात दिवसाढवळ्या हत्येची घटना, फुटपाथवर दुकान थाटण्यावरून झालेल्या वादातून भयंकर कृत्य

नागपूर : नागपूरच्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना घडली आहे. फुटपाथवरील दुकान थाटण्यावरून सुरु झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. भररस्त्यात भाजी विक्रेत्याने त्याच्या एका साथीदारासह गॅरेज चालकाची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव विशाल निकोसे (वय ३७, रा. पांढराबोडी) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. […]

नाशिक महाराष्ट्र

हृदयद्रावक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या

नाशिक :  पतीने आपल्या १९ वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहराच्या एका रहिवासी भागात ही घटना घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून पतीने पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात संपूर्ण सत्य बाहेर आले आणि पतीचे बिंग […]

Young man killed his own mother on suspicion of love affair
क्राईम देश

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाने केली स्वतःच्या आईची हत्या

हरियाणा : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाने आपल्याच विधवा आईचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाने आईची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला आणि तिचा मोबाईल घेऊन पळ काढला. पोलिसांनी आरोपी मुलाला रोहतक येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आई बराच वेळ मोबाईलवर बोलत असल्याने आरोपीला वाटत होते की त्याच्या आईचे कोणाशी […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम देश

भयंकर! 15 वर्षांच्या मुलीने 37 वर्षीय प्रियकरासह केली आई-वडिलांची हत्या

झारखंड : झारखंडमधील हेमंत सरकार गुन्हेगारी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यातच पोलिसांनी मंगळवारी जमशेदपूर येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला. पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील जमशेदपूर येथे रविवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी मंगळवारी छडा लावला. एका 15 वर्षांच्या मुलीने तिच्या 37 वर्षीय प्रियकरासह तिच्या आई-वडिलांना हातोडा आणि प्रेशर कुकरने मारहाण करून ठार केल्याचे पोलिसांनी […]

crime
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : पाच वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, बहिण-भावानेच केली लहान भावाची हत्या

पुणे : पुण्यात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मृत व्यक्तीच्या बहिण-भावानेच त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. एक खोली नावावर करण्याच्या वादातून बहिण-भावाने त्यांच्या मित्रांच्या मदतीने २३ वर्षांच्या सख्ख्या लहान भावाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला कॅनॉलमध्ये ढकलून त्याचा खून केल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने उघडकीस आणले आहे. पोलीसांनी वेगवेगळ्या […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! अल्पवयीन मुलाने केली आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या

भोसरी : एका 17 वर्षीय मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केली, कारण तो सतत या मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. दीपक गोपाळ वाघमारे (२९) असे मृताचे नाव आहे. अल्पवयीन मुलाने एक कोयता चोरला आणि आपल्या आईच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक वाघमारे याचे अल्पवयीन मुलाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. दीपक […]

Supreme Court's inquiry commission called Hyderabad encounter fake
देश

मोठी बातमी! हैदराबाद एन्काउंटर बनावट मानत सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश, पोलिसांवर ठपका

हैदराबाद एन्काउंटर केस : हैदराबाद येथे 2019 मध्ये झालेले एन्काउंटर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या आयोगाने बनावट मानले आहे. आयोगाने यासाठी काही पोलिसांवर ठपका ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालयात पाठवले आहे. 26 नोव्हेंबर 2019 च्या रात्री हैदराबादमध्ये 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार […]

court order
महाराष्ट्र मुंबई

फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, दाम्पत्यावर ऍसिड ओतून हत्या केल्याचा होता आरोप

मुंबई : एका दाम्पत्यावर ऍसिड ओतून त्यांची हत्या केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका व्यक्तीची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्याच्याविरुद्धच्या पुराव्यांमध्ये विसंगती असल्याच्या कारणावरून न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती एसएस जाधव आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की खटला अत्यंत आकस्मिक पद्धतीने चालवला गेला आणि आरोपींना दोषी […]

ठाणे महाराष्ट्र

धक्कादायक! घराशेजारी थुंकल्याच्या रागातून 13 वर्षांच्या मुलाची हत्या

ठाणे : घराशेजारी थुंकल्याच्या कारणावरून 13 वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या मुलाच्या एका नातेवाइकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. रूपेश विजय गोळे (वय 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यातील नागवाडीमध्ये हा मुलगा राहतो आणि या […]