मुंबई : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते व्हेंटिलेटवर होते. श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले होते. त्यातच हृदयाशी संबंधित समस्या […]
टॅग: निधन
प्रसिद्ध अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे निधन
तमिळ अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे आज (17 एप्रिल) पहाटे 4.45 वाजता निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. अभिनेता विनोद यांना ह्रदयाचा झटका आल्यामुळे त्यांना चेन्नईच्या SIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विवेक यांच्या एलएडी (डावीकडील पूर्वगामी उतरत्या धमनी) मध्ये 100% ब्लॉकेज होते, ज्यामुळे त्यांना ह्रदयाचा झटका आला. काल रात्री रुग्णालयाने त्यांचे अधिकृत […]
नवऱ्याचं कोरोनामुळे निधन, महिलेची तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या
नांदेड : नांदेडच्या लोह शहरात एका महिलेनं आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. नवऱ्याचं कोरोनामुळे निधन झाल्यामुळे या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. या महिलेने तिच्या दोन मुलींना घरी ठेवलं आणि तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर गदम (40) लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे […]
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. साताऱ्यातील पुसेगाव येथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या […]
पत्रकार आणि लेखक अनिल धारकर यांचं निधन
नवी दिल्ली : मुंबई आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे संस्थापक पत्रकार आणि लेखक अनिल धारकर यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी मुंबईच्या रुग्णालयात बायपास सर्जरी झाली होती. ते पाच दशकांपेक्षा अधिक काळ स्तंभलेखक आणि लेखक, एक आर्किटेक्ट आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. ते मिड-डे आणि द इंडिपेंडेंट यासह अनेक […]
ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता आणि इतरांना आधार देणारा सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रा. विलास वाघ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे […]
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन
अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज कोरोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपासून ते दिल्लीतच राहत होते. त्यांनी नुकतीच कोरोना चाचणी करून घेतली […]
ब्रेकिंग : कोरोनामुळे भाजप खासदार नंदकुमारसिंग चौहान यांचं निधन
मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यातील भाजप खासदार नंदकुमारसिंग चौहान यांचं निधन झालं आहे. मागील महिन्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना भोपाळमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, नंतर प्रकृती खालावल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यावर नंदकुमारसिंग चौहान यांना दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, […]
कर्नल श्यामसिंह भाटी यांचे निधन, भारत-पाक युद्धामध्ये त्यांच्या अदम्य साहसामुळे मिळवला होता रोमांचक विजय
कर्नल श्यामसिंह भाटी यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी मैनामतीच्या प्रसिद्ध लढाईचा नायक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. कर्नल श्यामसिंह भाटी यांचा जन्म 1941 मध्ये जोधपूरच्या तापू गावात झाला. त्यांचे वडील ठाकूर खेतसिंह भाटी जोधपूर रियासतच्या सरदार इन्फंट्रीमध्ये अधिकारी होते. दुसर्या महायुद्धात ते सहभागी होते. […]
ब्रेकिंग : प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन
पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात किडनीच्या समस्येने ग्रस्त झाल्यानंतर सिकंदर यांना रुग्णालयात दाखल […]










