Kings XI Punjab renamed before IPL 2021

IPL 2021 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नाव बदलले, संघाचे आता ‘हे’ नाव

इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीजन एप्रिल-मेमध्ये सुरु होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. 14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये हा संघ ‘पंजाब किंग्ज’ म्हणून ओळखला जाईल. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 14 […]

अधिक वाचा
Chennai Super Kings Kings won

चेन्नईचा ९ विकेट राखून विजय; ऋतुराज गायकवाड पुन्हा चमकला

IPL २०२० : कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा चेन्नई सुपरकिंग्सने यशस्वी पाठलाग केला. चेन्नईने १८.५ ओव्हरमध्ये १ बाद १५४ धावा केल्या.  पुणेकर ऋतुराज गायकवाडने सलग तिसरं अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला. #CSK end their #Dream11IPL 2020 campaign on a winning note. Beat #KXIP […]

अधिक वाचा
IPL 2020 last double header

IPL 2020 : शेवटचा डबल हेडर, प्ले-ऑफच्या शर्यतीत आजचे सामने ठरणार निर्णायक, जाणून घ्या संघांविषयी..

आज आयपीएलचा शेवटचा डबल हेडर (एका दिवसात 2 सामने) आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुपारी ३.30 वाजता अबू धाबी येथे सामना रंगेल. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. पंजाबचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. चेन्नई आधीच प्ले-ऑफ रेसमधून बाहेर पडली आहे. चेन्नईने […]

अधिक वाचा
RR Rajasthan Royals won by 7 wickets

राजस्थानचा ७ विकेट राखून विजय, पंजाबसाठी गेलची दमदार खेळी

अबुधाबी : पंजाब वि. राजस्थान ही मॅच ७ विकेट राखून राजस्थानने जिंकली. बेन स्टोक्सच्या ५० तर संजू सॅमसनच्या ४८ धावांमुळे राजस्थानला पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले. रॉबिन उथप्पा, स्टीव्ही स्मिथ आणि जोस बटलरच्या छान खेळीमुळे विजय सोपा झाला. किंस इलेव्हन पंजाबने राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले होते. गेलेच्या झंझावाती खेळीमुळे मिळालेले हे आव्हान […]

अधिक वाचा
Kings XI Punjab and Rajasthan Royals

पंजाब वि. राजस्थान : टॉस जिंकून राजस्थानचा प्रथम बॉलिंगचा निर्णय, पंजाबसाठी विजय अत्यंत महत्वाचा

IPL २०२० : आयपीएलचा 50 वा  सामना अबू धाबीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्मिथने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. अंकित राजपूतची जागा घेण्याची संधी वरुण आरोनला मिळाली. पंजाब संघात कोणताही बदल झाला नाही. #RR have won the toss and they […]

अधिक वाचा
Kings XI Punjab and Rajasthan Royals

IPL 2020 : आज किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना

आयपीएलचा 50 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सायंकाळी ७.30 वाजता अबू धाबी येथे खेळला जाईल. राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना गमावल्यास त्यांच्यासाठी प्ले-ऑफचे दरवाजे बंद होतील आणि ते स्पर्धेतून बाहेर पडतील. पंजाबला आपला सातवा विजय नोंदवून पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान कायम राखण्यास आवडेल. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या मोसमातील 9 व्या सामन्यात […]

अधिक वाचा
Kings XI Punjab

IPL २०२० : KKR vs KXIP किंग्स इलेव्हन पंजाबचा ८ विकेट राखून विजय, गेलचं दमदार अर्धशतक

शारजा : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. नाणेफेक […]

अधिक वाचा
Kings XI Punjab and Kolkata Knight Riders

IPL 2020 : आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना

आयपीएलचा 46 वा सामना शारजा येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. अव्वल -२ मध्ये मुंबई, दिल्ली आणि बेंगलुरूच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये चौथ्या संघाची लढाई रोमांचक बनली आहे. पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यांच्या विजयासाठी प्ले ऑफची वाट थोडी सुकर होईल. पॉईंट टेबलमध्ये कोलकाता 6 सामने जिंकून 12 […]

अधिक वाचा
IPL 2020 double header match

IPL 2020 : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात ३.३० वाजता मैच, पंजाब आणि हैदराबाद यांच्यात ७.३० वाजता मैच

आयपीएलमध्ये आज एका दिवसात दोन सामने होणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये अबूधाबी येथे दुपारी साडेतीन वाजता होईल. यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुबई येथे सायंकाळी साडेसात वाजता सामना होईल. कोलकाता प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळण्याच्या आशा कायम राखण्यासाठी इन-फॉर्म दिल्लीशी सामना करेल. दिल्लीला हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले […]

अधिक वाचा
Punjab beat Bangalore

IPL 2020 : पंजाबने बेंगळुरू वर ८ गडी राखून केली मात

आयपीएल मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपली पराभवांची मालिका खंडीत करण्यात यशस्वी ठरला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने RCB वर ८ गडी राखून मात केली आहे. तेराव्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने अर्धशतक झळकावलं. कर्णधार लोकेश राहुलनेही नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा […]

अधिक वाचा