भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सोमवारी आयपीएल 2022 च्या सहा ठिकाणी काम करणाऱ्या क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन यांना 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. त्यांनी या सर्वांचे वर्णन आयपीएल २०२२ चे “अनसंग हिरो” म्हणून केले. जय शाह यांनी ट्विटरवर म्हटले कि, #TATAIPL 2022 मध्ये ज्या पुरुषांनी आम्हाला सर्वोत्कृष्ट खेळ दिले, त्यांच्यासाठी […]
टॅग: ipl 2022
IPL RR v RCB 2022 : राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर फायनलमध्ये, जोस बटलरचे धमाकेदार शतक, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम
अहमदाबाद : जोस बटलरने या सामन्यातही तुफानी खेळी साकारत शतक झळकावले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बटलरचे हे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तसेच एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये चार शतके झळकावता आली नव्हती. तर […]
सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी गूड न्यूज, सामन्यापूर्वी नेमकं घडलं तरी काय…
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्ससाठी आज सर्वात महत्वाचा सामना सुरु होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राजस्थानच्या संघासाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण यापूर्वीच्या सामन्यात राजस्थआनला गुजरातकडून पराभवाचा धक्का बसला होता. पण पराभवानंतरही त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे सर्वात महत्वाचे […]
IPL 2022 : आज चेन्नई सुपर किंग्जची अखेरची मॅच
मुंबई : आयपीएल 15 च्या 68 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने असतील. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानने 13 सामने खेळले आहेत आणि 8 जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +0.304 आहे. तर 13 सामने खेळून CSK संघ फक्त चार सामने […]
IPL 2022 : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना
पुणे : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (एमसीए)होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हंगामाच्या सुरुवातीला सलग सामने जिंकत होते, मात्र आता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर चेन्नईने देखील आतापर्यंत अनेक सामने गमावले असून तीनच सामन्यांत विजय मिळवला आहे. […]
सर्व स्पून फीडिंग शक्य नाही.. धोनीनं सांगितलं जडेजाने कॅप्टनशिप सोडण्याचे कारण…
मुंबई : महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा 13 रननं पराभव केला. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनी म्हणाला, […]
IPL 2022 : आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात सामना
पुणे : पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स हे संघ आज संध्याकाळी 7:30 वाजता आमनेसामने येतील. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, (MCA) पुणे येथे होणार आहे. दोन्ही संघांकडे महान खेळाडूंची फौज आहे. यापूर्वी पंजाबने चेन्नईविरुद्धचा सामना जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे. तर दुसरीकडे, लखनौने हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक हंगामात पंजाबची एकच समस्या […]
IPL 2022 : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना
IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज संध्याकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) होणार आहे. हे संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध बंगळुरू संघ 4 विकेटने जिंकला होता. राजस्थानचा संघ पहिल्या सत्रानंतर प्रथमच चॅम्पियन्सप्रमाणे खेळत आहे. याचा सर्वात मोठा पुरावा […]
नो-बॉल प्रकरणातील वाद पडला महागात, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण अमरे यांच्यावर मोठी कारवाई…
IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला नो-बॉलच्या वादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अडथळा आणल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल आयोजकांनी दंड ठोठावला आहे. पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूर यालाही दंड ठोठावला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही दंड ठोठावण्यात आला, जे सामन्यादरम्यान मैदानावर गेले होते. […]
बेस्ट फिनिशर धोनी…! शेवटच्या चेंडूवर CSK ला मिळवून दिला रोमहर्षक विजय
IPL 2022 : महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मुंबई इंडियन्स विरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. धोनीने खेळाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला,आणि चेन्नईच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, यामुळे मुंबईच्या पहिल्या विजयाच्या आशेवर मात्र पाणी फिरले. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने नवीन चेंडूवर सुरुवातीलाच तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सने 7 […]