IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सला कोविड-19 चा फटका बसला असून त्यांना मंगळवारी, 20 एप्रिल रोजी होणार्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या त्यांच्या सामन्यासाठी पुण्याला जाण्याची त्यांची योजना रद्द करावी लागली आहे. डीसीच्या फिजिओनंतर आता एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे संपूर्ण संघाला मुंबईत विलगीकरणात ठेवण्यास भाग पाडले आहे. आयपीएल, एसओपीनुसार आरटी-पीसीआर […]
टॅग: ipl 2022
मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवानंतर थेट नीता अंबानींनी केला खेळाडूंना फोन, आणि…
मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झालेली नाही. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला. चौथ्या पराभवानंतर आता थेट संघ मालक निता अंबानी यांनी खेळाडूंना फोन केला. मुंबई इंडियन्सच्या सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानी यांनी फोन करून खेळाडूंचा […]
IPL 2022 डबल हेडर : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात 3.30 वाजता मॅच, राजस्थान आणि लखनौ यांच्यात 7.30 वाजता मॅच
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक ठरला असून, त्यांनी पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. […]
RCB च्या स्टार गोलंदाजाच्या बहिणीचे निधन, अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी सोडला बायो बबल
IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची बहीण अर्चिता पटेल यांचे निधन झाले आहे. यानंतर हर्षल बायो बबल सोडून घराकडे निघाला आहे. काल हर्षल मुंबईविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचे निधन झाले. अर्चिता तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असून काही दिवसांपासून आजारी होती. हर्षल एक दिवसासाठी त्याच्या घरी गेला असून एक दिवसानंतर तो […]
IPL 2022 : रोहित शर्माला 12 लाखांचा दंड, मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात दुहेरी झटका
मुंबई : मुंबई इंडियन्सला IPL 2022 च्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा दुहेरी पराभव झाला. एकत्र संघ सामना हरला, नंतर त्यांना 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांच्या स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार रोहितवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न […]
मोठी बातमी! आयपीएल सामन्यांवर दहशतवादाचे सावट, चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी दिली कबुली
IPL २०२२ : आयपीएलवर यावेळी दहशतवादाचे सावट पसरले आहे. मुंबई पोलिसांनी आयपीएल सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. एटीएसच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी याची कबुली दिली आहे. दहशतवाद्यांनी वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल आणि आजूबाजूच्या रस्त्याची रेकी केली आणि सुरक्षेचाही आढावा घेतला. आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम, खेळाडू ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात तेथे सुरक्षा वाढवण्यात […]
चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका, दीपक चहर स्पर्धेतून बाहेर
IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. 14 किंवा 15 मार्चपासून सर्व संघ आपला सराव सुरू करतील. मात्र, याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज अष्टपैलू दीपक चहर आयपीएल 2022 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपक चहरला दुखापत झाली […]
IPL बाबत BCCI चा निर्णय, IPL २०२२ पासून होणार मोठा बदल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ची वार्षिक सर्व साधारण सभा अहमदाबाद येथे होत आहे. या बैठकीत IPL मधील संघांची संख्या वाढवण्यासंदर्भात एक मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची मंजूरी देण्यात आली. बीसीसीआयच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये २०२२ ( IPL 2022) पासून ८ ऐवजी १० संघ खेळतील असा निर्णय घेण्यात […]








