IND Vs AUS 2nd Test : कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत विजय नोंदवला आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण […]
टॅग: IND vs AUS
IND vs AUS : भारतीय संघाला धक्का, मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. आता भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याला उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून वगळण्यात आलं आहे. अॅडलेड येथे शनिवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीदरम्यान पॅट कमिन्सचा उसळता चेंडू शमीच्या उजव्या हातावर जोरात आदळला होता. त्याला […]
IND vs AUS 1st test match Day 3 : टीम इंडिया अवघ्या 36 रन्सवर ऑल आऊट
IND vs AUS 1st test match Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट मॅच एडिलेडमध्ये सुरू असून आज मॅचचा तिसरा दिवस आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने 9/1 ने केली. मात्र, टीम इंडियाची अर्धी टीम अवघ्या काही रन्सवर माघारी परतली. सर्वप्रथम जसप्रीत बुमराह […]
IND vs AUS 2nd T20I : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सिरीजही जिंकली
IND vs AUS 2nd T20I : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील दुसरी मॅच देखील टीम इंडियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 195 रन्सचं आव्हान टीम इंडियाने 19.4 ओव्हर्समध्ये पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन टीमच्या ओपनर्सने दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हर्समध्ये 5 […]
Ind vs Aus 1st T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय
Ind vs Aus 1st T20I : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील पहिली मॅच जिंकत टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाचं 162 रन्सचं आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 150 रन्सपर्यंत मजल मारता आली आणि टीम इंडियाने ही मॅच 11 रन्सने जिंकली. मॅचच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम […]
IND vs AUS 1st T20 : टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहूलने सर्वाधिक 51 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर रवींद्र जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 44 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेनरिकेसने सर्वाधिक 3 […]
Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय मिळवला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा […]
IND vs AUS : दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर खेळणार नाही पुढील सामने
वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. ज्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. यानंतर डेव्हिड वॉर्नरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्याचं समोर आलं आहे. दुखापतीमुळे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिका खेळू शकणार नाही. वॉर्नरने दोन्ही […]
भारतीय संघात दुसरा ऑलराऊंडर शोधा – हार्दिक पांड्या
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या सिडनीच्या मैदानावर भारताचा 66 धावांनी पराभव झाला. त्या वेळेस हार्दिक पांड्याच्या बोलिंगची कमी भारतीय संघाला मोठ्या प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. तो म्हटला कि संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, असे हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि […]
India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 375 धावांचं लक्ष्य
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेला पहिल्या एकदिवस सामना सिडनी ग्राऊंडवर खेळवला जात आहे. फिंच, वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या निर्णय घेतला. कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. […]