Big decision regarding Mumbai Municipal Corporation schools
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय

मुंबई :  मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९४५ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय करण्यात आला आहे. सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या […]

cbse class 12 date sheet 2021 time table released today
देश शैक्षणिक

ब्रेकिंग : १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Class 12 Board Exam Time Table २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज २ फेब्रुवारी रोजी, १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात. Date-sheet of @cbseindia29 board exams of class Xll. […]

starting the recruitment process of education servants
शैक्षणिक

शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा

कोरोनाच्या संसर्गामुळे उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेल्या शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियेला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे ६००० पदांसाठी शिक्षण सेवक […]

top-quality education in the state with disley sir
महाराष्ट्र शैक्षणिक

डिसले गुरुजींसारख्या शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचवणार – मुख्यमंत्री

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला. शिक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. डिसले गुरुजींप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी […]

school education minister varsha gaikwad
महाराष्ट्र शैक्षणिक

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. […]

शैक्षणिक

शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड

शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देशात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. […]

राजकारण

सामना संपादकीयमधून नव्या शैक्षणिक धोरणांवर दीर्घ भाष्य

दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने शैक्षणिक धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आजच्या सामना संपादकीयमधून या नव्या शैक्षणिक धोरणांवर दीर्घ भाष्य करत मोदी सरकारला टोला लगावण्यात आला आहे. त्यातील मुद्दे असे : पंतप्रधान मोदी यांनी एक काम नेक केले. देशाचे शैक्षणिक धोरण संपूर्ण बदलले. हा बदल 34 वर्षांनी झाला. फ्रान्सवरून आलेल्या राफेल विमानांपेक्षा हे महत्त्वाचे आहे. […]