मुंबई : राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE), नवी दिल्ली यांनी आपले नियामक अधिकार वापरत महाराष्ट्रातील १६ बी.एड. महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. मान्यता रद्द केलेल्या १६ महाविद्यालयापैकी ९ महाविद्यालये बंद असल्याने तेथे विद्यार्थी प्रवेशित झालेले नाहीत. अन्य ७ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५०० असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या […]
टॅग: education
पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार – मंत्री उदय सामंत
मुंबई : पुणे शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. तसेच रोजगारासाठी येणाऱ्या तरुण – तरुणींची संख्याही मोठी आहे. पुणे शहरात विद्यार्थी, तरुणांच्या कौशल्य विकासात वाढ करण्यासाठी सी.एस.आर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी) अंतर्गत कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील समस्यांबाबत सदस्य […]
लोकनेते बाळासाहेब थोरात यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर, २ मार्च रोजी सांगलीत डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार
अश्विनी गिते, पुणे : राजकीय, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील अपार योगदानाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांना “सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील भावे नाट्यमंदिरात आयोजित एक सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा […]
विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई : शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ‘टाइम टू ग्रो’ मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल […]
शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू […]
राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना राबविणार
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. शैक्षणिकदृष्ट्या राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि या क्षेत्रात राज्याला […]
पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली. क्षतीग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन करून तेथे लवकरात लवकर शिक्षण सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीत उपस्थित शालेय शिक्षण अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या नुकसानासंबंधी माहिती दिली. ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी […]
शाळांच्या फी वाढीप्रकरणी हायकोर्टाचा मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारच्या ‘त्या’ अध्यादेशावरील स्थगिती रद्द
मुंबई : शाळांच्या वाढीव फीमुळे चिंतेत असलेल्या पालकांना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव फी भरली नाही हे कारण देऊन मुलांना शाळेतून काढता येणार नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला. शाळांच्या फी वाढीप्रकरणी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आठ मे २०२० रोजीच्या अध्यादेशावरील स्थगिती मुंबई हायकोर्टाने रद्द केली. त्यामुळे हा अध्यादेश पुन्हा महाराष्ट्रात लागू झाला. या […]
मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
CBSE Practical Exam Dates 2021 : सीबीएसई बोर्डाने माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. बोर्डाने सर्व शाळांना जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व शाळा 1 मार्च ते 11 जून 2021 दरम्यान दहावी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेतील. सीबीएसईने सर्व शाळांना 11 जून पर्यंत प्रोजेक्ट असाइनमेंट / […]
CBSE Board Exam Form २०२१ : बोर्डाने दिली परीक्षा फॉर्म भरण्याची तसेच दुरुस्तीची आणखी एक संधी
CBSE Board Exam Form २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्रासाठी २०२०-२१ घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेशन विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 संदर्भात शनिवारी 6 फेब्रुवारी 2021 रोजी यासंबंधी सूचना जारी करण्यात आली. जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, माध्यमिक व उच्य माध्यमिक वर्गातील असे सर्व विद्यार्थी जे […]










