ED's notice to senior NCP leader Eknath Khadse, revealed himself
इतर

…म्हणूनच ED कडून अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे – एकनाथ खडसे

मुंबई : ED ने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट याचिका करून ED च्या कार्यवाहीला आव्हान दिले. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी पुढील सुनावणी झाली. यावेळी पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ED ने चौकशी सुरू केली. म्हणूनच […]

Avinash Bhosale
पुणे महाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल हाऊस या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी ८. ३० पासून अभिल कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आयबीच्या परवानगीविना विदेशी […]

farooq abdullah
देश

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावर कारवाई

श्रीनगर : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची सुमारे १२ कोटींची संपत्ती संलग्न केली आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मधील आर्थिक गडबडीच्या प्रकरणात फारूक अब्दुल्ला यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. संलग्न मालमत्तांमध्ये फारूक अब्दुल्लाच्या तीन घरांचा समावेश आहे. ईडीनुसार २००५ ते २०११ दरम्यान जेकेसीएला बीसीसीआयकडून एकूण १०. ७८ कोटी रुपये […]

Comparing ED and CBI with dogs Sanjay Raut tweeted a caricature
महाराष्ट्र

ED आणि CBI ची तुलना कुत्र्यांशी, संजय राऊत यांनी ट्विट केलं व्यंगचित्र

महाराष्ट्रात भाजप सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमधून भाजपावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. या ट्विट केलेल्या व्यंगचित्राला भरपूर लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, […]

Rhea confessed to buying drugs
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही

मुंबई :  रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]

मनोरंजन

चक्रवर्ती कुटुंबियांकडून चौकशीस सहकार्य नाही, ईडीने जप्त केले मोबाइल व लॅपटॉप

ईडीने सोमवारी सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. मात्र या चौकशीदरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती आणि शोविक यांनी सहकार्य न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर ईडीने रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, तसंच रियावर मनी लॉड्रिंग […]

मनोरंजन

रियाने दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा गुंतवणूक मूल्य जास्त, ईडीला सापडल्या अनेक त्रुटी

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाला पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवायला सांगितले होते. त्यात ईडीला अनेक गोष्टींमध्ये त्रुटी असल्याचं दिसलं. याच गोष्टींचा तपास करण्यासाठी ईडी ने रिया चक्रवर्ती विरुद्ध तपासाचा वेग वाढविला आहे. इनकम टॅक्स रिटर्ननुसार, २०१७-१८ मध्ये रियाचं वार्षिक उत्पन्न १८.७५ लाख व २०१८-१९ मध्ये १८.२३ लाख एवढं होतं. ईडी रिया चक्रवर्ती […]

मनोरंजन

सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याप्रकरणी रियाची आज चौकशी

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ईडीने रिया चक्रवर्ती हिला नोटीस बजावली होती. सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यानुसार आज (७ ऑगस्ट) रियाची चौकशी होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियानं केल्याची माहिती तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली आहे. सुशांतचे वडील […]