नवी दिल्ली : बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील मनी लाँडरिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत या दोघांच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईचा संबंध ‘1xBet’ नावाच्या बेकायदेशीर […]
टॅग: ED
मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी […]
मोठी बातमी! अखेर शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर… पण ईडी उच्च न्यायालयात जाणार
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे […]
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, राऊतांकडे असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावे
मुंबई : ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले. मुलुंडच्या एका कार्यालयावर छापा टाकण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले. यात संजय राऊत वापरत असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावाने घेण्यात आल्या असल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे. संजय राऊत आणि श्रद्धा डेव्हलपर्स […]
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ‘सामना’मध्ये छापलेल्या ‘त्या’ कॉलमबाबत ईडी करणार चौकशी
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राऊत यांचा कॉलम रविवारी सामनामध्ये छापून आला. त्यानंतर राऊत यांनी तुरुंगातूनच ते लिहिलंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणानंतर आता ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या […]
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार, दोघांना समोरासमोर बसवून चौकशीची शक्यता
मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आज ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार वर्षा राऊत यांच्या खात्यातील व्यवहारानंतर हे समन्स जारी करण्यात आले होते. ईडीचे अधिकारी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना समोरासमोर बसवून दोघांची चौकशी करू शकतात. गुरुवारी न्यायालयात न्यायाधीश देशपांडे यांनी राऊत यांना काही अडचण आहे […]
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स, उद्या सकाळी होणार चौकशी
मुंबई : ईडीने पत्रा चाळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित आर्थिक अनियमितता आणि पत्नीच्या मालमत्तेशी संबंधित आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीने राऊत यांना रविवारी अटक केली. संजय राऊत यांना आज मुंबईतील न्यायालयात […]
ब्रेकिंग! नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर छापा टाकला. कागदपत्रांच्या शोधात ईडीने नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान 10 जनपथवर झालेल्या बैठकीची कागदपत्रेही तपासली जात आहेत. सध्या नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनचे कार्यालय हेराल्ड हाऊसवर छापे टाकले जात आहेत. यापूर्वी 27 जुलै रोजी ईडीने […]
ब्रेकिंग! संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, न्यायालयाचा आदेश
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीने काल संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकला आणि तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतले. आज संजय राऊत यांच्या वतीने अशोक मुंदरगी आणि ईडीच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद […]
सोनिया गांधी यांची ईडीकडून आज पुन्हा चौकशी, राजघाटावर कलम 144 लागू
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा चौकशी करणार आहे. सोनिया गांधी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी 21 जुलै रोजी ईडीने सोनिया यांची सुमारे 3 तास चौकशी केली होती. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे सोनिया गांधींसोबत ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]










