rashmi rocket editor ajay sharma dies due to corona
कोरोना मनोरंजन

दुःखद : ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाचे एडिटर अजय शर्मा यांचे कोरोनामुळे निधन

फिल्म एडिटर अजय शर्मा यांचे काल ४ मे रोजी रात्री निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. अजय शर्मा यांची प्रकृती ढासळत गेली आणि काळ त्यांची प्राणज्योत मालवली. तापसी पन्नू यांच्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे ते एडिटर आहेत. अजय शर्मा यांनी रश्मी रॉकेटच्या आधी जग्गा जासू, कारवां, लुडो, […]

Deepika Padukone
मनोरंजन

दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण, तिचे वडील प्रकाश पादुकोन हॉस्पिटलमध्ये घेताय उपचार

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण झाली आहे. तिचे वडील प्रकाश पादुकोन, आई उजाला आणि बहिण अनिशा यांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दीपिकाची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह मुंबईहून बंगळुरूला आले होते. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटनपटू […]

Chennai Super Kings Took 1st Position In Points Table
क्रीडा

IPL मध्ये कोरोनाचा उद्रेक, आता चेन्नई संघात सापडले तीन कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : IPL 2021 च्या १४व्या हंगामातील बायो बबलच्या वातावरणात कोरोनाचा शिरकाव झालेला बघायला मिळत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात  CSK संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. अहमदाबाद येथे असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स […]

Popular anchor Kanupriya dies due to corona
कोरोना देश

लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन

अभिनेत्री आणि अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. ब्रह्माकुमारी शिवानी यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कनुप्रिया खूप लोकप्रिय अँकर होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कनुप्रियाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि सांगितलं होतं की मी रुग्णालयात दाखल आहे आणि माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. अहवालानुसार, ऑक्सिजनची पातळी […]

centre prohibits exports of injection remdesivir till the covid situation in the country improves
कोरोना महाराष्ट्र रत्नागिरी

रायगडमधील ९० रुग्णांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस; अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले ‘हे’ आदेश

रायगड : कोरोनाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या 500 कुप्या पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर साधारण 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन […]

Poet Kunwar Bechain dies due to Corona
देश

‘मौत तो आनी है तो फिर..’ प्रसिद्ध कवी कुंवर बेचेन यांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली : प्रख्यात कवी कुंवर बेचेन यांचे आज (२९ एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता आणि त्यांच्यावर नोएडा येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसिद्ध कवी डॉ कुमार विश्वास यांनी ट्वीटरवर ही माहिती शेअर केली. कुंवर बेचेन आणि त्यांची पत्नी संतोष कुंवर या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. या दोघांचा कोरोना अहवाल […]

Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्रात १ मेपासून होणाऱ्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह…

मुंबई : 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्य सरकारनेही व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 8 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु असं असलं तरी आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण राज्याला हव्या तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध झालेल्या […]

The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
कोरोना महाराष्ट्र

दिलासा! महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट लवकरच पूर्णपणे ओसरणार

मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असे टास्क फोर्समधील डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोनाची […]

IPL 2021: Adam Jampa and Ken Richardson also quit for fear of Corona
क्रीडा

IPL 2021 : RCB ला मोठा धक्का, अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांची स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टायने IPL 2021 मधून माघार घेतल्यानंतर आता अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीने या तिन्ही खेळाडूंनी या स्पर्धेतून आपली नावे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन हे दोघेही IPL मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर […]

ravichandran ashwin has decided to take a break from ipl 2021 to support his family
क्रीडा

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अश्विनने ‘या’ कारणासाठी घेतली IPL मधून माघार

IPL २०२१ : आयपीएल २०२१ मधून दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने ब्रेक घेतला आहे. अश्विनचे ​​कुटुंब सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत असून आपल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. काल (रविवारी) अश्विन सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला, परंतु त्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की या हंगामात तो आणखी खेळणार नाही. I […]