environmentalist Sunderlal Bahuguna dies due to corona
देश

दुःखद : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

ऋषिकेश : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे आज दुपारी १२ वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ऋषिकेश येथे दाखल झालेल्या पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना कोविड न्यूमोनिया झाला होता. CPAP मशीन […]

legendary runner Milkha Singh infected with corona
क्रीडा

महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

चंदिगड : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या चंदिगडमध्ये त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत. फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग 91 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिल्खा सिंग यांच्या घरातील एका कर्मचाऱ्याला ताप आला होता. त्यामुळे बुधवारी तात्काळ मिल्खा सिंग यांनी कोरोना […]

Arijit Singh’s mother dies of Covid-19 in Kolkata
मनोरंजन

अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

कोलकाता : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्या आईचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अरिजितच्या आईला कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज (20 मे) सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अरिजीत सिंग यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु होते, परंतु तिची परिस्थिती सुधारत नव्हती. आज 20 […]

Padma Shri Dr. KK Agarwal dies due to corona
कोरोना देश

पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दिल्लीतील एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी […]

Dia Mirza wrote doctor told she cant take vaccines available in india until required clinical trials
मनोरंजन

दीया मिर्झा नाही घेऊ शकत भारतात वापरली जाणारी कोणतीही कोरोना लस, कारण…

मुंबई : दीया मिर्झा गरोदर आहे. दीया म्हणाली की सध्या भारतात वापरल्या जाणार्‍या कोरोनाच्या कोणत्याही लसीची गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्‍या मातांवर तपासणी केली गेलेली नाही. त्यामुळे तिच्या डॉक्टरांनी तिला लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. दीयाचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये व्यावसायिक वैभव रेखीबरोबर झाले. दीयाने ट्विटरच्या एका यूझरला उत्तर देताना लिहिले कि, “हे खूप […]

One month old girl recovered fully from corona after 10 days on ventilator
कोरोना देश

10 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर एक महिन्याच्या बाळाने हरवलं कोरोनाला, डॉक्टर म्हणाले…

भुबनेश्वर : ओडिशा येथील भुबनेश्वरमध्ये मागील महिन्यात जन्मलेल्या एका मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या बाळाला जगन्नाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती केवळ एक महिन्याची होती, जेव्हा तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 10 दिवसांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर या बाळाने कोरोनाला हरवलं आहे. या नवजात बाळावर उपचार करणार्‍या नवजाततज्ज्ञ डॉ. अर्जित मोहपात्रा यांनी माहिती […]

death of a woman who fought with corona saying love u zindagi
कोरोना देश

दुःखद : कोरोनाशी आत्मविश्वासाने लढणाऱ्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातले असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेड्स उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘लव यू जिंदगी’ या गाण्यासोबत एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणात सकारात्मता निर्माण व्हावी म्हणून ‘कधीही आशा गमावू नका’ असे सांगत […]

Actor Ravi Dubey infected with corona
कोरोना मनोरंजन

अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण

अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. तो सध्या विलगीकरणात असल्याचे त्याने सांगितले आहे. रवीने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. रवीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले कि, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी […]

26-year-old doctor dies of corona, dies within hours of being positive
कोरोना देश

रुग्णांवर दुपारपर्यंत उपचार केले, त्यानंतर काही तासातच झाला डॉक्टरांचा मृत्यू

दिल्ली : डॉ. अनस मुजाहीद (26) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. ते दिल्लीतील गुरू तेग बहादूर रुग्णालयात कार्यरत होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या काही तासांच्या आता झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. डॉ. अनस मुजाहीद यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली. त्यानंतर ते […]

Mumbai Indians spinner Piyush Chawla's father dies due to corona
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियूष चावला याच्या वडिलांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियूष चावला याच्या वडिलांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले. पियूष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, कोरोनामुळे गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांना वाचवण्यात यश आले नाही आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पियूष चावलाने त्याच्या […]