Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection

वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारक राबवाव्यात. कृषिसह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित विशेष […]

अधिक वाचा
Somnath Gite's Hon. Revenue Minister Balasaheb Thorat felicitated

सोमनाथ गिते यांचा मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार

संगमनेर : व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सोमनाथ गिते यांचा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गिते यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभाग व यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव येते झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२ देऊन […]

अधिक वाचा
Revenue Minister appreciates Somnath Gite de-addiction work

महसूलमंत्र्यांकडून गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक..

पुणे, ता. 11 : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळांपासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. वर्तमानपत्रे व अन्य काही माध्यमांतून त्यांनी व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव […]

अधिक वाचा
Stamp duty cut boosts construction sector, boosts state economy - Balasaheb Thorat

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण

अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून गुरुवारी रात्री ही माहिती दिली. सध्या राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असतानाच अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी […]

अधिक वाचा
Balasaheb Thorat

महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून

मुंबई : शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. आता महसूल […]

अधिक वाचा
sujay vikhe

कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, डॉ. सुजय विखे यांची मिश्किल टिप्पणी

शिर्डी : नगर जिल्ह्यातील नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी दाखविले जाते. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही संत असल्याचा आव आणता का? दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेतल्यास, मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,” असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. […]

अधिक वाचा