Is It Bad to Sleep on Your Stomach?

तुम्हालाही आहे पोटावर झोपण्याची सवय? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, सविस्तर माहिती जाणून घ्या…

पुणे : अनेक जणांना पोटाच्या बाजूने झोपण्याची सवय असते. काही लोकांना त्यांच्या पोटावर झोपणे आवडते, परंतु ही स्थिती त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जरी हे स्लीप एपनिया टाळण्यास आणि घोरणे कमी करण्यास मदत करत असले तरी, या स्थितीचा तुमच्या पाठीवर आणि मानेवर नकारात्मक प्रभाव पडतो. मग पोटावर झोपण्याची सवय वाईट आहे का? याचे उत्तर थोडक्यात […]

अधिक वाचा
Staff cut off newborn’s head, leave it inside woman’s womb in Pakistan

भयंकर! नवजात बाळाचे डोके तुटून आईच्या पोटातच राहिले, पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा

पाकिस्तान : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी एका नवजात बाळाचे डोके कापून ते आईच्या पोटातच सोडले, ज्यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, “थरपारकर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात राहणारी हिंदू महिला तिच्या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (आरएचसी) गेली होती, परंतु स्त्रीरोगतज्ज्ञ […]

अधिक वाचा
Colleges, universities and tourist spots in Pune district will start from Monday

शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू […]

अधिक वाचा
never eat these things before sleeping

रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही होईल खराब

रात्री जेवल्यानंतरही जर थोडी भूक जाणवली तर आपण काहीतरी सोपा मार्ग शोधतो आणि जे मिळेल ते खातो, जे चुकीचे आहे. जर आपण दिवसभर आपल्या आहाराची काळजी घेतली, मात्र रात्रीच्या वेळी खाण्याच्या बाबतीत चुका केल्या तर सर्वच प्रयत्नांवर पाणी फिरतं. त्यामुळे रात्रीही खाण्याबाबत काळजी घ्यायला हवी, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही खराब होईल. जर तुम्हाला रात्री […]

अधिक वाचा
how you to keep good health in winter season

थंडीची चाहूल! हिवाळ्यात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

हिवाळ्याची चाहूल लागली असून थंडी पडायला सुरूवात झाली आहे. हिवाळा हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल मानला जात असला तरी या ऋतूत आजार लवकर जडतात. थंडीचा प्रभाव प्रथम त्वचेवर, शरीरावर आणि क्रियाकलापांवर सुरू होतो. आपण सहसा उन्हाळ्यात कमी अन्न खातो, त्या तुलनेत हिवाळ्यात भूकही वाढते. या ऋतूमध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. […]

अधिक वाचा
masks

महाराष्ट्रात एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांत तर दोन व तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांत मिळणार

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या मास्कचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाजवी दरात मास्क उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य झाले आहे. महाराष्ट्रात एन ९५ मास्क दर्जानुसार १९ ते ४९ रुपयांत तर दोन पदरी आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे […]

अधिक वाचा
Corona Vaccine

कुणाला लसीवर विश्वास नसेल तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे. कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर […]

अधिक वाचा