IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज संध्याकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) होणार आहे. हे संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध बंगळुरू संघ 4 विकेटने जिंकला होता. राजस्थानचा संघ पहिल्या सत्रानंतर प्रथमच चॅम्पियन्सप्रमाणे खेळत आहे. याचा सर्वात मोठा पुरावा […]
टॅग: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
RCB च्या स्टार गोलंदाजाच्या बहिणीचे निधन, अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी सोडला बायो बबल
IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची बहीण अर्चिता पटेल यांचे निधन झाले आहे. यानंतर हर्षल बायो बबल सोडून घराकडे निघाला आहे. काल हर्षल मुंबईविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचे निधन झाले. अर्चिता तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असून काही दिवसांपासून आजारी होती. हर्षल एक दिवसासाठी त्याच्या घरी गेला असून एक दिवसानंतर तो […]
IPL डबल हेडर : आज दुपारी चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात सामना
IPL २०२१ : आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. मुंबई येथे होणारा हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रात्री ७.३० वाजता सामना खेळला जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने हंगामात आतापर्यंतचे सर्व […]
IPL डबल हेडर : आज दुपारी बेंगलुरु आणि कोलकाता यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना
IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. […]
IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादचा ६ गडी राखून विजय; बंगळुरूचे आव्हान संपुष्टात
अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. […]
दिल्लीने बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली; बंगळुरूलाही प्लेऑफचं तिकीट
IPL 2020 Match 55 DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम आयपीएल २०२० स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल झाल्या. अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं […]
हैदराबादचा बंगळुरूवर 5 विकेट्सने दणदणीत विजय, बंगळुरूची प्ले-ऑफची वाट अधिक खडतर
IPL २०२० : सनरायजर्स हैदराबादच्या टीमने 14.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत बंगळुरूवर विजय मिळवला आहे.हैदराबादचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर हा अवघ्या आठ रन्सवर आऊट झाला. यानंतर वृद्धीमान सहा आणि मनिष पांडे या दोघांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. मनिष पांडे 26 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर साहा सुद्धा 39 रन्सवर आऊट झाला. यानंतर केन विल्यम्सन सुद्धा […]
IPL 2020 : मुंबईकडून सूर्यकुमारची दमदार इनिंग! बंगळुरूचा पराभव
IPL 2020 RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेली मॅच मध्ये सूर्यकुमार यादवने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूने दिलेलं आव्हान मुंबई इंडियन्सने 19.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत गाठलं. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग […]
RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून विजय
IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच ७ विकेट राखून जिंकली. राजस्थान रॉयल्सने दिलेले १७८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विकेट गमावून १९.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डीविलिअर्सने २२ चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या. सलामीवीरी देवदत्त पडिक्कलने ३५ आणि अॅरॉन फिंचने १४ […]