tadoba tiger project is open allowing safaris
महाराष्ट्र

पर्यटकांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून खुला

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ताडोबा प्रशासनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 15 एप्रिल 2021 पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात आला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

4 जून च्या राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटन संबंधीत गतिविधी राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जून पर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत