Students of Chandrapur - Gadchiroli district will get a chance to become pilots - Minister Sudhir Mungantiwar

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाइंग क्लब तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग […]

अधिक वाचा
Abandonment of reservation of nine Municipal Corporations on August 5

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत

मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर […]

अधिक वाचा
entire family committed suicide, A suicide note has been found

चंद्रपुरात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु

चंद्रपूर : चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासह कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांपूर्वीच या कुटुंबात विवाह झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. गॅस गळती झाल्याचं लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना डॉक्टर विश्वास झाडेंच्या […]

अधिक वाचा
tadoba tiger project is open allowing safaris

पर्यटकांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून खुला

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ताडोबा प्रशासनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 15 एप्रिल 2021 पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात आला होता. 4 जून च्या राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटन संबंधीत गतिविधी राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 […]

अधिक वाचा
Tiger Kills 68 Year Old Man In Tadoba

वाघाच्या हल्ल्यात ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पाणी पिण्यासाठी नाल्यावर आला होता वाघ

चंद्रपूर : मरोडा येथील एका वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास समोर आली. मनोहर अद्कुजी प्रधान (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर प्रधान हे रविवारी सकाळी रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला त्यांचा मुलगा आणि सुनेला डबा देण्यासाठी गेले होते. त्यानंतर डबा […]

अधिक वाचा