tadoba tiger project is open allowing safaris
महाराष्ट्र

पर्यटकांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून खुला

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ताडोबा प्रशासनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 15 एप्रिल 2021 पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात आला होता. 4 जून च्या राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटन संबंधीत गतिविधी राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 […]