Chief Minister Uddhav Thackeray today took the second dose of Corona vaccine

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करुन घेतलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज गुरुवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्यमंत्र्यांचा लशीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत