पुणे : अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोव्हावॅक्स आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट यांच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोवोवॅक्स या कोरोना लसीचे उत्पादन सुरुवात करण्यात आले आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्विट करत म्हटले कि, “हा एक नवा माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील आमच्या कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली आहे.” […]
टॅग: covid 19 vaccine
भारतात कोरोना लसीमुळे पहिला मृत्यू, सरकारी समितीने दिला दुजोरा
नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीमुळे 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सरकारने गठीत केलेल्या समितीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. वृत्तानुसार, एका 68 वर्षीय व्यक्तीला 8 मार्च रोजी कोरोना लसीचा डोस देण्यात आला होता, त्यानंतर त्याला अॅनाफिलेक्सिससारखे दुष्परिणाम दिसून आले. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही एक प्रकारची ऍलर्जिक रिऍक्शन आहे. लस […]
ब्रेकिंग : केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीचे कमाल दर केले निश्चित
नवी दिल्ली : केंद्राने आज खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसीचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत कोविशील्डची किंमत ७८० रुपये, कोवॅक्सीनची किंमत 1410 रुपये आणि रशियन लस स्पुटनिक व्ही लसीची किंमत 1145 रुपये इतकी आहे. निर्धारित दरासाठी दररोज किंमतींवर नियंत्रण ठेवले जाईल आणि परीक्षण केले जाईल. अधिक शुल्क आकारल्यास कोणत्याही खासगी लसीकरण केंद्रावर कठोर कारवाई […]
चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता
बीजिंग : चीनमध्ये 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाली आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी लस मंजूर करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना लस फक्त 18 वर्षांवरील लोकांना दिली जात होती. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि इतर काही देशांमध्ये 12 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन […]
दिलासादायक : तुम्ही एकदा कोरोनातून बरे झाले आहात? तर संशोधनात समोर आलेली ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची…
नवी दिल्ली : एका संशोधनात भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन बऱ्या झालेल्या लोकांना कोरोना लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून समोर आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या कठीण काळात ही बाब काहीशी चिंता कमी करणारीच म्हणावी लागेल. या पार्श्वभूमीवर […]
18 वर्षांवरील व्यक्तीने लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या
नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे १ मे पासून देशात १८ वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना कोविड १९ लस दिली जाणार आहे. रजिस्टर कसे करायचे, जाणून घ्या. कोविड १९ लससाठी असे करा रजिस्ट्रेशन : सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे […]
भारतात जाणं टाळा; अमेरिकन नागरिकांना ‘सीडीसी’चा सल्ला..
दिल्ली : देशात करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं असून, त्यामुळे करोना संक्रमणाचा प्रसार वेगानं होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याचं चित्र असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतं आहे. दुसरीकडे देशात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेतील रोग […]
मोठी बातमी : 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे आढळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे देशातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. यावर केंद्र सरकारने मोठा निर्यण घेतला असून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनावरील […]
ब्रेकिंग : केंद्र सरकारकडून रशियाच्या स्पुटनिक-व्ही कोरोना लसीला मंजुरी
केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक-व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सोमवारी मंजुरी देण्यात आली. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर भारताने मंजूर केलेली ही तिसरी लस आहे. स्पुटनिक-व्ही ही लस रशियातील गॅमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केलेली आहे. And Sputnik V is approved. #covid #vaccine https://t.co/6CCX9oA0qJ — Teena Thacker […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करुन घेतलं आहे. ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज गुरुवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्यमंत्र्यांचा लशीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट करत ही माहिती दिली आहे. […]










