Lockdown announced in Nagpur city

ब्रेकिंग : बीड आणि नांदेड जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर

बीड महाराष्ट्र

बीड : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शहरात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यातही १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यात २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेअंतर्गत किराणा दुकान, दुध विक्री आणि मेडिकल दुकाने सुरु राहणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत