Actress Isha Keskar's father dies
मनोरंजन

अभिनेत्री ईशा केसकर हिच्या वडिलांचं निधन

अभिनेत्री ईशा केसकर हिच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ईशानं ही दु:खद बातमी शेअर केली आहे. ईशानं तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोवर त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहिण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर रोजी ईशाचे वडिल चैतन्य केसकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानं ईशा खचली असून कोणासोबतही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. ईशासाठी तिचे वडिल हे सर्वांत जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. सोशल मीडियावर अनेकदा या गोष्टीचा तिनं उल्लेख केला आहे. ईशाला प्रत्येक निर्णयात तिच्या वडिलांची साथ मिळाली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत