Actress Isha Keskar's father dies

अभिनेत्री ईशा केसकर हिच्या वडिलांचं निधन

अभिनेत्री ईशा केसकर हिच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ईशानं ही दु:खद बातमी शेअर केली आहे. ईशानं तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोवर त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहिण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर रोजी ईशाचे वडिल चैतन्य केसकर यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानं ईशा खचली असून कोणासोबतही […]

अधिक वाचा