Is it safe to get vaccinated during menstruation
कोरोना देश महाराष्ट्र महिला विशेष मुंबई

मासिक पाळी दरम्यान लस घेणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या..

मुंबई : 1 मे पासून १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्यातच सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हा दावा अशास्त्रीय असून यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. तसेच BMC कडून देखील याविषयी माहिती देण्यात आली आहे. मासिक पाळीमुळे कोरोना लसीच्या कार्यक्षमतेत बदल होत असल्याचा कोणताही डेटा नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हा मेसेज खोटा आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत