टस्कनी : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, इटलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीला फायजरच्या कोरोना लसीचे सहा डोस एकदमच देण्यात आले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेला खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टस्कनी येथील नोआ रुग्णालयात रविवारी […]
टॅग: Coronavirus vaccine
मासिक पाळी दरम्यान लस घेणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या..
मुंबई : 1 मे पासून १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्यातच सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. हा दावा अशास्त्रीय असून यावर विश्वास […]
भारतात जाणं टाळा; अमेरिकन नागरिकांना ‘सीडीसी’चा सल्ला..
दिल्ली : देशात करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं असून, त्यामुळे करोना संक्रमणाचा प्रसार वेगानं होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याचं चित्र असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतं आहे. दुसरीकडे देशात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेतील रोग […]
कोरोना व्हायरस लसीवर काम करत असलेल्या रशियन शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू
कोरोना व्हायरस लस तयार करण्यात गुंतलेले एक रशियन शास्त्रज्ञ संशयास्पद मृतावस्थेत आढळले आहेत. वृत्तानुसार 45 वर्षीय शास्त्रज्ञ अलेक्झांडर साशा कागनस्की आपल्या फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरून पडले. घटनेच्या वेळी ते फक्त अंडरवेअरवर होते. त्यांच्या शरीरावर चाकूच्या हल्ल्याच्याही अनेक खुणा व जखमा आहेत. अलेक्झांडर कोरोनाच्या कोणत्या लसीवर कार्य करत होते हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी एका संशयितालाही […]
चिंताजनक : कोरोनाची लस घेताच आरोग्य कर्मचाऱ्याला झाली गंभीर ऍलर्जी
जगभरात कोरोना लशींच्या चाचण्या सुरू आहेत. काही लस (कोरोनाव्हायरस व्हॅक्सीन) त्यांचे चांगले परिणाम दाखवत आहेत, तर काही लसींचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. आता यामध्ये फायझर लसीचे नावही जोडले गेले आहे. अमेरिकेच्या अलास्का शहरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला फायझरची लस घेताच त्याला अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ लागल्या. ही ऍलर्जी अतिशय गंभीर होती. या आरोग्य कर्मचार्यासारखीच समस्या […]
कोरोनाची प्रभावी लस हवी असेल तर दारूपासून रहावे लागेल दूर.. जाणून घ्या
पुणे : रशियामध्ये कोरोना लस घेतल्यानंतर अल्कोहोल न पिण्याचा सल्ला रशिया सरकारने दिला आहे. रशियाचे उपपंतप्रधान तातियाना गोलीकोवा यांनी असा दावा केला आहे की स्पुतनिक व्ही कोरोना ही लस 42 दिवसात लागू होते. तोपर्यंत दारूपासून दूर राहणे आवश्यक आहे. रशियाचे प्रमुख वैज्ञानिक अलेक्झांडर हे जिमटॅबर्ग मॉस्कोमधील गमलय नॅशनल सेंटर ऑफ एपिडिमोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख […]
ब्रेकींग : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कोरोना लसीबाबत मोठं आश्वासन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. वृत्तवाहिनीला मुलाखत देताने त्यांनी हा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले कि, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे […]
2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनावरची लस दिली जाऊ शकते- WHO
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, 2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनाची लस दिली जाऊ शकते. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वामीनाथन म्हणाल्या कि, ही लस 2021 च्या दुसर्या किंवा तिसर्या तिमाहीत जगभरातील सर्व देशांमध्ये पोहोचू शकेल. हे या आधारे निश्चित केले आहे की जगभरातील तिसऱ्या टप्प्यात […]








